आता देशातील आठ प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बचत खात्यांवरील ही अट पूर्णपणे काढून टाकली आहे. याचा अर्थ असा की, आता तुमच्या खात्यात कितीही पैसे असले किंवा शून्य शिल्लक असली तरी…
अशा अनेक बँका आहेत ज्या मुदत ठेवींवर सुरक्षित आणि उत्कृष्ट परतावा देतात. जर तुम्ही देखील निश्चित परतावा शोधत असाल, तर आम्ही येथे अशा बँकांची यादी दिली आहे ज्या ८.४०% पेक्षा…
Inactive vs Dormant Bank Account: निष्क्रिय खाते सक्रिय करण्यासाठी, तुमच्या बँकेच्या शाखेला भेट द्या आणि लेखी अर्ज सादर करा. तुमचे आधार कार्ड सारखे केवायसी कागदपत्रे द्या. काही प्रकरणांमध्ये, तुम्हाला एक…
भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. याच सुधारणांचा परिपाक म्हणून भारताचा विकासदर सहा ते सात टक्के ठेवण्यात यश आले आहे.
कॅनरा बँक ट्रेनी (सेल्स अँड मार्केटिंग) पदांसाठी भरती जाहीर, ऑनलाईन व ऑफलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध. पात्र उमेदवारांना मुलाखतीच्या आधारे निवड होणार असून ₹22,000 प्रतिमहिना वेतनासह अतिरिक्त भत्ता मिळणार आहे.
7 दिवसांच्या छोट्या एफडीमुळेही तुम्हाला आश्चर्यकारक रक्कम मिळू शकते. जर 2.65% परतावा देणारी ही FD दर आठवड्याला मोडली आणि पुन्हा गुंतवली तर एका वर्षात त्याचा परिणाम SIP सारखा होतो.
Dirty money task force: स्वित्झर्लंड यूकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी कार्यदलात सामील होण्याचा विचार करत आहे. टास्क फोर्सचे उद्दिष्ट भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करणे आणि चोरीला गेलेला पैसा परत आणणे आहे.
जर तुमचे एचडीएफसी बँकेत खाते असेल, तर आता तुम्हाला रोख व्यवहारांपासून ते चेकबुक आणि शाखा-आधारित हस्तांतरणांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये अधिक सावधगिरी बाळगावी लागेल, शुल्क धोरणात झाले बदल
Public Sector Banks Fines : भारतात, सरकारी आणि खाजगी बँका बचत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून मोठा दंड आकारतात. पण तुम्हाला माहिती आहे का की किमान शिल्लक रकमेच्या नावाखाली…
बँक खाते पेटीएमसोबत लिंक केल्याने यूपीआय-आधारित अनेक सेवा उपलब्ध होतात, जसे की मोबाईल नंबर, यूपीआय आयडी किंवा क्यूआर कोड स्कॅन करून मित्रांना किंवा व्यापाऱ्यांना पैसे पाठवणे.
इंडियन ओव्हरसीज बँक ७५० अप्रेंटिस पदांसाठी १० ते २० ऑगस्ट २०२५ दरम्यान ऑनलाइन अर्ज स्वीकारणार असून निवड ऑनलाईन परीक्षा व स्थानिक भाषा चाचणीवर आधारित असेल.
रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना धक्का दिला असून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. या रेपो दरात ५.५० टक्के कायम ठेवण्यात आला आहे. याआधी चलनविषयक धोरणात मध्यवर्ती बँकेने सलग तीन वेळा रेपो…
सरकार IDBI Bank विकणार असून खाजगीकरणाची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. पण त्यापूर्वी ही बँक सरकारला ३९,९००% इतका मोठा परतावा देणार आहे. हे पैसे कुठून येणार आहेत ते जाणून घ्या
येत्या ऑगस्ट महिन्यात बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार, ऑगस्टमध्ये बँका जवळजवळ अर्धा महिना बंद राहू शकतात. मात्र वेगवेगळ्या राज्यात वेगळी सुट्टी आहे
Chandrapur District Bank News : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भारतीय जनता पक्षाने प्रथमच एकहाती सत्ता मिळविली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यतर्वी सहकारी बॅंकेच्या 21 पैकी 15 संचालक हे भाजपचे आहेत.
बँकिंग क्षेत्रात चीनने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मालमत्तेच्या बाबतीत, जगातील ४ सर्वात मोठ्या बँका चीनमधील आहेत. या चार बँकांची एकूण मालमत्ता सुमारे २३ ट्रिलियन डॉलर्स आहे.