यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती–आघाड्यांचे चित्र अजूनही अस्पष्ट असताना, शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपने अनपेक्षित पाऊल उचलत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपोषणात नागरिकांनी शौचालय दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्था सुधारणा, पाणीपुरवठा लाइन दुरुस्ती, अवैध बांधकामांवर कारवाई आणि खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी
Maharashtra Local Body Election: पक्षाने राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली असून यात शिवसेना मंत्री खासदार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चिपळूण नगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली असली तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरलेला नाही. तर रमेश कदम यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे…
राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या. ठाण्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण- महिला तसंच सर्वसाधारण अशा प्रवर्गांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं.
Municipal School Teacher Election Work: पालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांच्या आदेशानुसार शिक्षकांनी पूर्णवेळ शाळेत थांबून त्यानंतर हे काम करावे असे म्हटले आहे.
कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीची मोठी बातमी! प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला आचार्य अत्रे नाट्यमंदिरात होणार. SC, ST, OBC आणि महिला जागांचे आरक्षण पॅनल पद्धतीने निश्चित होणार.
जिल्ह्यात १० नगर परिषदा आणि ४ नगर पंचायती आहेत. नगर परिषदेत बरूड, दर्यापूर, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, सेंदुरजनाघाट, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आणि मोशी यांचा समावेश आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीत 'कूलिंग-ऑफ' नियमांवरून मोठा वाद. १२ नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी काही पदाधिकाऱ्यांवर नियम मोडून पुन्हा निवडणूक लढवण्याचा आरोप.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच सोशल मीडियावर ‘स्वयंघोषित’ उमेदवारांचा महापूर उसळला असून, गावोगाव पोस्टरबाजी आणि फ्लेक्सबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक आयोगाने सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आमदारांच्या मृत्यू, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे या पोटनिवडणुका होत आहेत.
दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi Press Conference Live : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपच्या अडचणीत वाढ केली आहे. 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार असं सांगत मत चोरीवर अनेक खुलासे केले…
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची चूरशीची निवडणूक बुधवारी पार पडली . या निवडणुकीत पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.