भारतात ऑटो रिक्षा खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या रोजगार आणि वाहतुकीत मदत करतात. अशातच इलेक्ट्रिक आणि सीएनजी ऑटो रिक्षांमधून निवड करताना किंमत, इंधन खर्च आणि मेंटेनन्स सारखे घटक महत्त्वाचे आहेत.
एमजी मोटरने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार विंडसर ईव्हीची किंमत वाढवली आहे. विंडसर ईव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत वाढली आहे. या नव्या कारची किंमत आणि फिचर्स घ्या जाणून, व्हाल थक्क!
Lohia नावाच्या ऑटो कंपनीने मार्केटमध्ये Youdha इलेक्ट्रिक रिक्षा लाँच केली आहे. ही रिक्षा फुल्ल चार्जवर 227 किमीची रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. चला या रिक्षाची किंमत जाणून घेऊयात.
इलेक्ट्रिक वाहनांमधून आजार होत असल्याचा दावा काही प्रमाणात वैद्यकीयदृष्ट्या समजून घेण्यासारखा आहे, परंतु अद्याप या संदर्भात अधिक संशोधनाची गरज आहे. वापरकर्त्यांनी काळजी घेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा.
जर तुम्ही उत्तम रेंज देणाऱ्या बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज काही बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, वैयक्तिक वाहनांसह सर्व वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करणे हे एक मोठे स्वप्न आहे, ज्यासाठी दिल्ली सरकार नवीन ईव्ही धोरण आणत आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक प्रवासी वाहनांची विक्री झाली असून, प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे.
दक्षिण कोरियातील एका व्यक्तीने 5.80 लाख किमी ह्युंदाई आयोनिक चालवल्यानंतर 18 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत केली आहे. विशेष म्हणजे इतक्या लांब अंतरानंतरही ईव्हीची बॅटरी हेल्थ देखील चांगली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांबाबत महाराष्ट्र सरकार हे नेहमीच सकारात्मक राहिले आहे. नुकतेच आज राज्य सरकारची महत्वाची बैठक घेण्यात आली ज्यात EV वाहनांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या आघाडीच्या कंपनीने Shriram Finance सोबत पार्टनरशिप केली आहे. या . या पार्टनरशिपअंतर्गत भारतभरातील ग्राहकांना विशेष फायनान्सिंग सोल्यूशन्स देण्यात येतील.
महाराष्ट्रातील हरित ऊर्जा परिवर्तनाला चालना देण्यासाठी ब्लू एनर्जी मोटर्सने ३,५०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीच्या साहाय्याने कंपनी ३०,००० ईव्ही ट्रक उत्पादित करणार आहे.
मुंबईची हवा ही दिवसेंदिवस खालावत आहे. वायू प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळेच आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे गरजेचे आहे
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुरुवारी कॅटॅलिस्ट कॉन्फरन्स-EV एक्सपो-2024 मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काही आपले महत्वपूर्ण विचार शेअर केले.