India to Make S5 nuclear Submarine : भारताने अणुशक्तीच्या दिशेने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठेवले आहे. भारताने स्वदेशी अणु-पाणबुडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानचे नुकसान झाले असल्याचे मंत्री इशाक दार यांनी कबुल केले आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईने पाकिस्तानला फटका बसला आहे.
Apache Helicopter Delivery: भारतीय लष्कराच्या अग्निशक्तीला मोठी चालना मिळणार आहे. AH-64E अपाचे हल्ला करणारे हेलिकॉप्टरची शेवटची तुकडी अमेरिकेतून भारतात येणार आहे.
भारताने हिंद महासागरात फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबत हवाई युद्धाभ्यास सुरु केला आहे. यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील पाकिस्तानला धूळ चाटवली होती.
DRDO : भारताच्या डीआरडीओने चंदीगडमध्ये लडाऊ विमानाच्या एस्केप यंत्रणेची हाय-स्पीड चाचणी घेतली आहे. ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली असून भारताच्या मेक इन इंडिया धोरणाचा हे मोठे यश आहे.
Russia's Knights Tribute to Namansh Syal : दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान तेजस पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर रशियाच्या नाईट्स एरोबॅटिक्स टीमने भावपूर्ण श्रद्धांजली दिली…
Namansh Syal : दुबई एअर शो 2025 मध्ये तेजस विमान अपघातात विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शहीदत्वाच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या F-16 प्रात्यक्षिक पथकाने त्यांचे सादरीकरण रद्द केले.
Namansh Syal Last Video : दुबईमध्ये झालेल्या तेजस विमान अपघाताने भारत हादरला आहे. या अपघातात तेजच विमानाचे पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला आहे. सध्या त्यांचा अपघातापूर्वीचा एक…
Tribute to Namansh Syal: दुबई एअर शोमध्ये झालेल्या तेजसच्या अपघातात लढाऊ वैमानिक नमांश स्याल यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थीव दुबईच्या कोइम्बतूर येथे आणण्यात आले असून भारतीय हवाई दलाने त्यांना श्रद्धांजली…
Pakistan on Tejas Plane Crash : दुबई एअर शोमध्ये भारताच्या तेजस फायचर जेटचा भयानक अपघात झाला होता. या अपघातात विमानाचे विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूवर…
परिवाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतील सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर नमांश स्याल यांचा मृतदेह सोमवार किंवा मंगळवारी भारतात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित गावात अंत्यसंस्कार केले जातील.
दुबई एअर शो १९८९ मध्ये सुरू झाला आणि दर दोन वर्षांनी दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केला जातो. तेजसने सहभागी होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
व्हिडिओमध्ये तेजस जेट आकाशात एरोबॅटिक्स करताना दिसत आहे आणि नंतर अचानक जमिनीवर आदळले आणि नंतर एक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात आगीचे लोट उडाले.
Dubai Air Show 2025 : दुबई एअर शो 2025 मध्ये भारत आपल्या संरक्षण क्षमतांचे प्रदर्शन करेल. भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण टीम आणि एलसीए तेजस हे प्रमुख आकर्षण असतील.
तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन एअर फोर्सचे एक ट्रेनर प्लेन क्रॅश झाले आहे. भारतीय हवाई दलाचे पीसी-७ पिलाटस बेसिक ट्रेनर विमान कोसळले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू हवाई मार्गे अंबाला एअरबेसवर दाखल झाल्या. अंबाला हवाई दल हे राफेल लढाऊ विमानांचे मुख्य बेस आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी अंबाला हवाई बेसवर सैनिकांची भेट घेतली.
हे जेट ५५,००० फूट उंचीवर उड्डाण करू शकेल आणि अंतर्गत कप्प्यांमध्ये १,५०० किलो शस्त्रे आणि बाहेरून ५,५०० किलो शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असेल. ते ६,५०० किलो इंधन देखील वाहून नेण्यास…