राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर पडतो का, तसेच सरकारकडून काही नवीन घोषणा होतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
गाडी अंगावर घातल्याच्या रागातून हा वाद सुरू झाला. यावेळी भाजपाचे विशाल परब यांचा चालक अमरीश यादव (रा. चराठे) याला मारहाण करण्यात आली व त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला.
आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
विटामध्ये रवींद्र चव्हाण यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी आर आर पाटील यांच्या विजयी भाषणाची आठवण काढली. तसेच यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
सध्याच्या निवडणुका पैशाच्या आधारावर लढवल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाचा आठवले यांनी समाचार घेतला.
गृहराज्य मंत्री योगेश कदम गुहागरमध्ये आले होते. त्यांनी गुहागी शहरातील युतीच्या सर्व उमेदवारांच आढावा घेतला. त्यानंतर बाजारपेठेत व्यापारी आणि अन्य नागरिकांची भेट घेतली.
महायुतीत सावळा गोंधळ आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी आम्हीच चिन्हावर उभा आहोत. महायुतीमध्ये सावळा गोंधळ आहे, हे समोर आले आहे. कोण म्हणतं तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महा विकास आघाडी प्रवेशामुळे खेडची लढत अधिक चुरशीची आहे. आतापर्यंत महायुतीविरुद्ध एकत्र उभा आता राष्ट्रवादीच्या ताकदीच्या भरामुळे समा पूर्णपणे बदलणार आहेत.
काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी देखील आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात येणार असल्याचे जाहीर करून टाकले. तरीही महाविकास आघाडी व्हावी, या दृष्टीने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते.
Chiplun News: छाननी प्रक्रियेत पहिला धक्का शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला बसला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजुशेठ देवळेकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला.
नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी भरपूर राबल्यानंतर आता कार्यकर्त्यांना त्यांच्या भरवशावर सोडल्याची नाराजी अनेक जण करीत आहे. सोमवार, १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे असलेले अनुदान 2100 करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.