Municipal School Teacher Election Work: पालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांच्या आदेशानुसार शिक्षकांनी पूर्णवेळ शाळेत थांबून त्यानंतर हे काम करावे असे म्हटले आहे.
शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र ठरवले असले, तरी त्यांना टीईटी पात्र असणे आवश्यक आहे. यामुळे यंदा टीईटीला बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
World Teachers Day : भारतात ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. पण इतर देशांमध्ये आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे.
राज्यात कंत्राटी शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातच सर्वाधिक म्हणजेच ८ हजार ९६९, तर राज्यात एकूण ७५ हजार ४७० कंत्राटी शिक्षक आहेत.
Teachers Day 2025: भारतात दर 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन का साजरा केला जातो ते जाणून घेऊया? आणि वाचा याबाबत इतर…
सर्वच शाळेंमध्ये दरवर्षी शिक्षक दिन मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. शिक्षकांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हे संदेश आणि शुभेच्छा तुम्ही शिक्षकांना पाठवू शकता.
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने देशभरातील 27 राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेश आणि 6 संस्थांमधून 45 शिक्षकांची निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील ७४ शाळांना ‘शून्य शिक्षक’ पदांमुळे शाळा चालवणे अशक्य झाले असून विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. यामुळेच शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त करत, शासनाच्या दिरंगाईविरोधात आवाज उठवला.
पढाई तो होती रहेगी रोमान्स नही रुकना चाहिए! Physics Wallah या प्रतिष्ठित संस्थेच्या ऑनलाईन क्लासमध्ये शिक्षकांचा अश्लिल प्रकार उघडकीस आला. चालू क्लासमध्ये भान हरपले आणि दोन्ही शिक्षक चुंबन घेण्यात मग्न…
बुलढाणा जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 20 प्राथमिक शाळांमधील सुमारे 35 शिक्षकांना कमी पटसंख्येस जबाबदार धरून निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिक्षकांचे प्रश्न आणि त्यावर विद्यार्थ्यांचे खोडसर उत्तर तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढत खळखळून हसा आणि या जोक्सची मजा लुटा.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा विषय सातत्याने उठत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1644 शाळा असून त्या शाळांपैकी तब्बल 285 शाळांचा भार एकाच शिक्षकावर आहे.
केरळचे शिक्षक अब्दुल मलिक सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते २० वर्षांपासून नदी ओलांडून शाळेत जात आहेत. पण असे करण्यामागचे कारण काय? चला जाणून घेऊया.
गुजरात मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय महिला शिक्षिका सोबत १३ वर्षीय विध्यार्थ्याला घेऊन पळून गेली. ती ५ महिन्यांची गर्भवती आहे. हा संपूर्ण प्रकार गुजरातमधील सुरत येथे…
५८० बोगस शिक्षकांची उघड झाल्याने नागपूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना शिक्षक भरती घोटाळ्यात कोणत्याही दोषीला न सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर त्यांचा वेतन परत घेण्याचे संकेतही त्यांनी दिले…
गृहपाठ न केल्यामुळे इयत्ता चौथीच्या काही विद्यार्थिनींना शिक्षिकेने अमानुष शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे, हि घटना पालघर येथे घडली असून विद्यार्थिनीला चार दिवसापासून चालण्यास त्रास होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेत प्रथमच मोठा निर्णय घेतला असून, यामुळे कॉपी बहाद्दरांना आणि कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे.