दरवर्षी २ एप्रिल रोजी राष्ट्रीय फेरेट दिवस साजरा केला जातो. हा दिवस लोकांमध्ये फेरेटबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्यांच्या संगोपनाच्या गरजेवर प्रकाश टाकण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.
हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते, पण एक प्रयोग म्हणून या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले.
बिहारमधील जातनिहाय सर्वेक्षणाचे आकडे जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची काहीशी कोंडी होत असल्याचं दिसतं. काँग्रेससह ‘इंडिया’आघाडीतील बहुतांश पक्षांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला आहे. महाराष्ट्रात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जातनिहाय सर्वेक्षणाची मागणी…
दिवाळीच्या फराळांची यादी नजरेसमोर आणली तर त्यातील कोणता पदार्थ चाखायला मजा येईल यासाठी एक नजर पुरेशी असते. चकली, बेसनाचा लाडू, रवा लाडू, चिवडा, अनारसे असे असंख्य पदार्थ नजरेसमोर येतात. सरतेशेवटी…
कॅनडा आणि भारत यांच्यामधील संबंध हे चढ-उतारांचेच राहिले आहेत. कॅनडात सुमारे १४ लाख भारतीय आहेत आणि त्यातील सुमारे सात लाख हे शीख आहेत. कॅनडाच्या काही भागांत शीखांचे प्राबल्य आहे. भारतानंतर…
रंगभूमीवरली नाती ही फुलपाखरासारखी असतात. जोरात पकडलं तर ती मरतात आणि मोकळं सोडलं तर ती अलगद उडून जातात. जर प्रेमानं जवळ सांभाळलं तर ती बोटांवर आपला रुपेरी - चंदेरी रंग…
'भेटी लागी जीवा, लागलीसें आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी!' असं संत तुकाराम यांनी विठोबाला म्हटलंय. त्यांच्या अभंगातील प्रतिकात्मकता ही आज चारशे वर्षानंतरच्या संगणक युगातही कायम आहे. 'शब्द हेच खरे धन'…
गणेशोत्सत्वाचा सण लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातच प्रामुख्याने साजरा होत असला तरी भारतातील अनेक प्रांतामध्ये प्राचीन ऋषि-मुनींपासून गणेश हे पौराणिक आणि आद्यपूजेचे दैवत मानले गेले आहे. श्री गणेशाच्या महात्म्यामुळे भारतातील सर्वच…
आपल्या मनोरंजन क्षेत्राच्या काही वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, वर्षभरातील अनेक सणासुदीत विशेष रस घेणे. श्रीगणेशोत्सव तर फारच आवडता. चित्रपट, मालिका, वेबसीरिज तर झालेच पण प्रत्यक्षातही या सणाशी खास नाते.
आरक्षण गेल्यामुळे मराठा समाजातील अस्वस्थता आतून शिगेला पोचत होती. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या खेड्यात मनोज जरांगे पाटील या फाटक्या दिसणाऱ्या; पण कणखर व्यक्तीमत्वाच्या माणसाने मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु…
निवड समितीने भारतीय संघांची फलंदाजी बळकट करण्याच्या नादात एका ऑफ स्पिनरचा बळी दिला. त्याऐवजी त्यांनी शार्दूल ठाकूरला निवडले. शार्दूल ठाकूरची गोलंदाजी नियमित ऑफ स्पिनरची उणीव भरून काढणार आहे का? शार्दूल…
गर्भपाताचा सर्वस्वी निर्णय हा स्त्रीचा आहे. स्त्रीच्या शरीरावर तिचा एकटीचा अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल गुजरात राज्यातील एका आदिवासी समाजाच्या महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यातून गर्भधारणा होणे अशी दुर्देवी घटना घडली.…
जन्मठेपेसारखी असतात काही नाती, जिथे जामीन देऊनसुद्धा सुटका ही शक्य नसते, असं नवरा - बायकोच्या नाजूक नात्याबद्दल विनोदानं म्हटलं जातं; पण अशाच लग्नानंतरच्या लफड्यांवरील अनेक नाटके आज रंगभूमीवर प्रगटली आहेत.…
२७ जुलै रोजी नायजर देशातील लष्कराने लोकनियुक्त सरकारविरुद्ध बंड करून सत्ता काबीज केली. फ्रान्स, अमेरिका, रशिया यासारख्या महासत्ता आणि आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन यासारखे प्रभावशाली गट हे त्यानंतर अचानक कार्यरत…
कांद्या निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ आज राज्यभर आंदोलन करण्यात येत असताना, आता केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला…
१९९० च्या दशकात आपले सलग पंधरा चित्रपट आपटले आणि आपल्याला आपल्या हितचिंतकांनी कॅनडात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आपण कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि आपल्याला ते मिळाले असे अक्षय कुमारने सांगितले.…
आजतागायत भारतीय हॉकी संघ बऱ्याच तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर पूर्वार्धात वर्चस्व गाजवायचा. परंतु दुसऱ्या अर्धामध्ये फिटनेसमुळे जिंकत आलेल्या लढती गमावायचा. भारतीय हॉकीपटूंकडे तेव्हाही अप्रतिम कौशल्य होते आणि आजही आहे. मात्र नैसर्गिक हिरवळीच्या…
राज्यातील आरोग्य यंत्रणा सुदृढ आहे, यावर विश्वास ठेवता येत नाही. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अनास्था नेहमीच उघड होत असताना आता तर या यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. एकीकडे सरकार जाहीर करीत असलेल्या…
अजित पवार गटाला देण्यात येणाऱ्या मंत्र्यांची संख्या पाहता शिंदे गटातील अनेक आमदारांचा मंत्रिपदाचा तोंडचा घास पळवला गेलेला आहे. अशातच सर्वाधिक 105 आमदार असलेल्या भाजपाच्या पारड्यातही मंत्रिमंडळ विस्तारात फारसं काही पडलेलं…