गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेवर कर्णकर्कश आवाजामध्ये गाणे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत विसर्जनाच्या चोवीस तासातली आवाजाची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी धोकादायक श्रेणीत मोडली गेली आहे.
हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार तरुण पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध अद्याप सुरू…
इंदापूरमध्ये शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल बारा तास चालली.
शनिवारी (६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन होणार आहे. यानिमित्ताने पुण्यातील मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळांनी पारंपरिक दिमाखात मिरवणूक काढण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त शनिवारी (०६ सप्टेंबर) वाहतूक पोलिसांनी वाहतूकीत मोठा बदल केला आहे. या वाहतूक बदलाचे आदेश जारी करण्यात आले असून, एकूण १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.
पुण्याच्या गणेशोत्सवात 'हक्काचा माणूस' म्हणून पुनीत बालन यांच्या नावाची चर्चा का होत आहे? त्यांनी डीजे-मुक्त गणेशोत्सवाला कसे प्रोत्साहन दिले? त्यांच्या समाजसेवेचे नेमके स्वरूप आणि त्यांची राजकीय भूमिका काय आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त प्रत्येकजण पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे. याच गणेशोत्सवानिमित्त, आपली मराठमोळी अप्सरा, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील खास पारंपरिक लूक केला आहे.…
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सहकुटुंब आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी 'शिवतीर्थ' येथे भेट दिली. तेंडुलकरने राज ठाकरे यांच्या घरी गणपती पूजा केली.
ग्राम गणपतीने यंदा ८२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हा गणपती केवळ एका मंडळाचा नसून, संपूर्ण गावाचा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच 'ग्राम गणपती' ही ओळख निर्माण झाली आहे.
Atharva Sudame reel controversial : पुण्यातील लोकप्रिय रिलस्टार अथर्व सुदामे यांचा एका हिंदू मुस्लीम ऐक्याच्या रिलवरुन काही लोकांनी आक्र्मक भूमिका घेतली आहे.
ढोल-ताशा पथकांतील वादकांनी काळजी कशाप्रकारे घ्यावी, कोणता व्यायाम करावा आणि कोणता आहार घ्यावा याबद्दल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विनायक देंडगे यांनी सविस्तर माहीती दिली.
पुण्यात जल्लाेषाच्या वातावरणात दहीहंडीचा उत्सव शहरात साजरा केला. त्याचवेळी आता कार्यकर्त्यांना गणेशाेत्सवाचे वेध लागल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींना यंदा विक्रमी मागणी असून, मागील वर्षाच्या तुलनेत किंमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या वादावर संयुक्त बैठक कधी हाेणार? असा प्रश्न आता गणेश मंडळांना पडला आहे. ताेडगा काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ हे पुढाकार घेणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष…
Ganesh Utsav 2025 News Marathi: मुंबईत बीएमसीने प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मूर्ती बनवण्यावर आणि विसर्जनावर बंदी घालण्यासाठी 'निगेटिव्ह लिस्ट'मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे.