• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Aai Kuthe Kay Karte Fame Actress Set To Tie The Knot Apoorva Confirms Love On Social Media

आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न, अपूर्वाने सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, पाहा फोटो…

ज्ञानदा रामर्तीर्थकर, गायत्री दातार, रेवली लेले या कलाकारांपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने प्रेमाची कबुली दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 03, 2026 | 02:56 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मनोरंजन विश्वात अनेक कलाकार आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत. अलिकडेच विशाल निकम, ज्ञानदा रामर्तीर्थकर, गायत्री दातार, रेवली लेले या कलाकारांपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने प्रेमाची कबुली दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे, अपूर्वा गोरे आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत हे सांगितले आहे. लवकरच अपूर्वा लग्न बंधणात अडकणार आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सुपरहिट मालिका ‘आई कुठे काय करते’ मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या मालिकेत तिने अरुंधतीची धाकटी मुलगी ‘ईशा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अपूर्वाने साकारलेली ईशाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. आता ही लाडकी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करत असून, ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अपूर्वाने सोशल मीडियावर आपल्या होणाऱ्या पतीसोबतचे खास फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva (@apurvagore)

‘Dhurandhar 2’ चा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांचा संताप; म्हणाले ‘अरे, हे आधीच दाखवले आहे, काहीतरी नवीन करायचं’

अपूर्वाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक दिसत आहे. अपूर्वाने हिरव्या रंगाची साडी, गळ्या ठुशी अन् हातात गुलाबाचं फूल घेऊन होणाऱ्या पतीसह फोटोशूट केलं आहे. ” ठरलं! चाफा आणि तो… मला खूप आवडतात… ” असं कॅप्शन देखील तिने दोघाच्या फोटोला दिले आहे. मात्र या फोटोमध्ये अपूर्वाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे तिचा होणारा नवरा नेमका कोण आहे?, हा प्रश्न सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या आयुष्यातील हा खास व्यक्ती नेमका कोण आहे?, याची उत्तरे ती स्वतः कधी देणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

‘गोलमाल ५’मध्ये मोठा ट्विस्ट? हा प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार, चाहत्यांमध्ये खळबळ

Web Title: Aai kuthe kay karte fame actress set to tie the knot apoorva confirms love on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

अनेक महिने नैराश्य, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर घ्यावी लागली थेरपी, अभिनेत्रीने सांगितला अनुभव
1

अनेक महिने नैराश्य, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर घ्यावी लागली थेरपी, अभिनेत्रीने सांगितला अनुभव

कॉमेडीचा डोस: किस किसको प्यार करूं 2’OTTवर प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता चित्रपट
2

कॉमेडीचा डोस: किस किसको प्यार करूं 2’OTTवर प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता चित्रपट

‘तारिणी’मध्ये येणार नवं वळण, अनंत जोग यांची बापुराव जामखंडींच्या भूमिकेत दमदार एंट्री
3

‘तारिणी’मध्ये येणार नवं वळण, अनंत जोग यांची बापुराव जामखंडींच्या भूमिकेत दमदार एंट्री

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’मालिकेत येणार मोठं वळण, पार पडणार सावित्रीबाई आणि जोतीरावांचा अद्भुत विवाहसोहळा
4

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’मालिकेत येणार मोठं वळण, पार पडणार सावित्रीबाई आणि जोतीरावांचा अद्भुत विवाहसोहळा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न, अपूर्वाने सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, पाहा फोटो…

आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न, अपूर्वाने सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, पाहा फोटो…

Feb 03, 2026 | 02:56 PM
Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी? तारीख, सुतक काळाची वेळ नेमकी कधी, दिवसाच होणार काळोख

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी? तारीख, सुतक काळाची वेळ नेमकी कधी, दिवसाच होणार काळोख

Feb 03, 2026 | 02:51 PM
Nagpur Crime: भयंकर! वर्षभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग, अन्…; नागपूरमधील संतापजनक घटना

Nagpur Crime: भयंकर! वर्षभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग, अन्…; नागपूरमधील संतापजनक घटना

Feb 03, 2026 | 02:51 PM
मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले

मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले

Feb 03, 2026 | 02:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात गेम! बीड, पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? ‘हे’ नाव चर्चेत

Maharashtra Politics: राजकारणात गेम! बीड, पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? ‘हे’ नाव चर्चेत

Feb 03, 2026 | 02:46 PM
Dhurandhar 2 चा टीझर प्रदर्शित होताच अडचणीत! ड्रोन प्रकरणात लोकेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल

Dhurandhar 2 चा टीझर प्रदर्शित होताच अडचणीत! ड्रोन प्रकरणात लोकेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल

Feb 03, 2026 | 02:43 PM
Maharashtra Politics : सुनील तटकरे यांच्या नावाने बनावट पत्र, सही अन् शिक्के; राष्ट्रवादीमध्ये जोरदार राजकारण सुरु

Maharashtra Politics : सुनील तटकरे यांच्या नावाने बनावट पत्र, सही अन् शिक्के; राष्ट्रवादीमध्ये जोरदार राजकारण सुरु

Feb 03, 2026 | 02:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.