• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Polluted Water Disease In Shrungartali Guhagar Health News

Health News: श्रृंगारतळीत उलटी, जुलाबाची साथ; जलस्रोत दूषित झाल्याने आजारांना निमंत्रण

षित जलस्त्रोताच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन कम्मिटीची बैठक अध्यक्ष अजित बेलवलकर चांच्या अध्यक्षतेखाली झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 18, 2026 | 02:47 PM
Health News: श्रृंगारतळीत उलटी, जुलाबाची साथ; जलस्रोत दूषित झाल्याने आजारांना निमंत्रण

श्रृंगारतळीत उलटी, जुलाबाची साथ (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रृंगारतळीची गुहागरची आर्थिक राजधानी म्हणून ओळख
श्रृंगारतळीमध्ये पसरली जुलाबाची साथ
काही इमारतींमधील सांडपाणी सोडण्यासाठी इमारतीलगत टाक्या

गुहागर: तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या श्रृंगारतळीतील (Ratnagiri) काही इमारतींमधील रहिवाशांना दूषित जलखोतांमुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे. सांडपाणी व्यवस्थेचा अभाव व पाण्याचा निचरा होत नसल्याने आजुबाजुच्या बोअरवेलमधील पाणी दुषीत झाले आहे. या पाण्यामुळे उलटी, जुलाबाची (health News) साथ पसरली असून अनेकांना जारचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. श्रृंगारतळीतील वेळंब रोड भागातील काही इमारतींमधील सांडपाणी सोडण्यासाठी इमारतीलगत टाक्या मारण्यात आल्या.

मात्र, त्या टाक्या सांडपाण्यासाठी अपुऱ्या पडल्याने ते पाणी जिरुन जलस्रोतामध्ये मिसळून जाते. विशेष करुन बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या रहिवाशांना यामुळे दुषित पाण्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे साथीचे आजार पसरुन येथील आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. श्रृंगारतळीतील अनेक इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाच मिळालेला नाही. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांना सार्वजनिक नळपाणी योजनेचा लाभच मिळालेला नाही. त्यामुळे बहुसंख्य इमारत मालकांनी बोअरवेल मारुन रहिवाशांना पाणीपुरवठा सुरु केला. मात्र, अशा बोअरवोरुमध्ये सांडपाणी जाऊन जलस्त्रोत दूषित होत आहेत.

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी निविदा

दरम्यान, गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या या दुषित जलस्त्रोताच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन कम्मिटीची बैठक अध्यक्ष अजित बेलवलकर चांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सांडपाणी प्रक्रियेसंदर्भौतला शुब्धिकरण करणारा ग्रीनकिल प्रकल्प लवकरच उभारणी करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. याबाबत संबंधित ग्रीन फिल्ड उभारणीसाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. निधी संकलनासाठी नियोजन होत आहे. असे सांगण्यात आले.

Mumbai : पाच वर्षांत डीएसए तंत्रज्ञानाचा २११ रुग्णांवर वापर? जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

त्या इमारत मालकावर पाटपन्हाळे ग्रामपंचायत व किया पंचायत समिती प्रशासनाने कारवाई केली तर यावर काहीतरी मार्ग निघू शकतो, संबंधित इमारतीच्या मालकानी किया सोसायट्यांनी फिल्टरेशन प्लॉट उभारल्यास हे प्रक्रियेयुक्त पाणी नात्यामाये सोडण्यात काहीही अडचण येणार नाही, त्यामुळे याचाही विचार होणे गरजेचे आहे.

अजित बेलवलकर,
अध्यक्ष, सांडपाणी व्यवस्थापन कमिटी, पाटपन्हाळे

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Polluted water disease in shrungartali guhagar health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Health News
  • Health Tips
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ
1

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य
2

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे
3

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा
4

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कार्तिक-अनन्याचा ‘तू मेरी मैं तेरा’ आता OTT वर रिलीज, कधी आणि कुठे पाहता येईल? घ्या जाणून…

कार्तिक-अनन्याचा ‘तू मेरी मैं तेरा’ आता OTT वर रिलीज, कधी आणि कुठे पाहता येईल? घ्या जाणून…

Feb 18, 2026 | 04:33 PM
‘स्थायी’साठी जोरदार हालचाली; नांदेड महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी हाती घेण्यासाठी अनेक जण इच्छुक

‘स्थायी’साठी जोरदार हालचाली; नांदेड महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी हाती घेण्यासाठी अनेक जण इच्छुक

Feb 18, 2026 | 04:30 PM
Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव

Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव

Feb 18, 2026 | 04:25 PM
IIT मुंबईत लेक्चर सुरु असतानाच डोगेश भाईची रुबाबात एन्ट्री; VIDEO तुफान व्हायरल

IIT मुंबईत लेक्चर सुरु असतानाच डोगेश भाईची रुबाबात एन्ट्री; VIDEO तुफान व्हायरल

Feb 18, 2026 | 04:18 PM
RSA vs UAE, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेचा युएईवर 6 गडी राखून विजय! दिमाखात सुपर 8 मध्ये एंट्री 

RSA vs UAE, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेचा युएईवर 6 गडी राखून विजय! दिमाखात सुपर 8 मध्ये एंट्री 

Feb 18, 2026 | 04:18 PM
Great Nicobar Project: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ८१ हजार कोटींच्या ग्रेट निकोबार प्रकल्पाला मान्यता

Great Nicobar Project: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ८१ हजार कोटींच्या ग्रेट निकोबार प्रकल्पाला मान्यता

Feb 18, 2026 | 04:17 PM
Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

Feb 18, 2026 | 04:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.