Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत
कल्याणच्या ठाणकर पाडा परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे एका घराची भिंत कोसळली, ज्यामुळे मागील घराची भिंत देखील तुटली आहे.
-
Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
-
Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
-
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
-
Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
-
Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी
ठाणेहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून फलाटांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे.Aug 19, 2025 | 03:35 PM -
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ट्रॅक्टर खोलदरीत कोसळल्याने यातील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला.Aug 18, 2025 | 07:11 PM -
Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद
नवी मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारातून थेट प्रशासनाशी संवाद साधला आहे.Aug 18, 2025 | 07:08 PM -
Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
Navabaharat-Navarashtra Conclave 2025: महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्ह हे एक खास आणि उत्कृष्ट व्यासपीठ असेल ज्याद्वारे तुम्ही तुमचे प्रश्न किंवा सूचना थेट राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठवू शकता.Aug 18, 2025 | 05:59 PM -
Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार
नागपूरमध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टी, निवडणूक आयोग, प्रफुल पटेल, शरद पवार यांच्यासह विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.Aug 18, 2025 | 05:51 PM -
Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी सावरगाव येथे रिपब्लिकन पार्टी (खरात गट) व सनगाव येथील ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.Aug 18, 2025 | 05:41 PM -
Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत एअर इंडिया इमारतीच्या खरेदी प्रक्रियेचा मुद्दा मांडण्यात आला आहे.Aug 18, 2025 | 05:29 PM -
Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे
मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत.Aug 18, 2025 | 05:18 PM -
Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा
बेलापुर जेटी किनारी आ. मंदा म्हात्रे यांनी दशक्रिया विधीसाठी आमदार निधीतून शेड बांधण्याचे विकासकाम सुरू केले होते. मात्र काहींनी त्या कामावर स्टे आणला आहे.Aug 18, 2025 | 03:33 PM -
Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब
दावडी आणि गोलवली परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयाला धडक दिली.Aug 18, 2025 | 03:30 PM -
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
कल्याणमधील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तरुण रोहन शिंगरेचा मृत्यू झाल्यानंतर त्याची बहीण रिद्धी शिंगरे हिने प्रशासनाला भावूक आवाहन केले आहे.Aug 17, 2025 | 08:02 PM -
Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा
नवी मुंबईतील नेरुळ येथे शिवसेना ठाकरे गटातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.Aug 17, 2025 | 07:06 PM