जोपर्यंत कोकणवासियांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या इशाऱ्यानंतर रेल्वे विभागाने दादर चिपळूण गाडी सुरु करण्याची घोषणा केली. याबाबत त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कराड चिपळूण रेल्वेमार्ग सुरु व्हावा यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या विषयावर शौकत मुकादम यांच्याशी विशेष बातचीत केली आहे नवराष्ट्रचे प्रतिनिधी निसार शेख यांनी…