फलटण इथल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी आज कोल्हापुरातील सीपीआर अर्थात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात डॉक्टरांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं..मार्ड संस्थेच्या डॉक्टरांनी एक दिवस काम बंद आंदोलन करून सीपीआर रुग्णालय बाहेर जोरदार घोषणाबाजी केली… डॉक्टरांवर होणारे विविध प्रकारचे हल्ले तसेच दैनंदिन कामकाजात होत असणारा हस्तक्षेप त्वरित थांबवावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे..दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यभरातील या सर्व डॉक्टर्सना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे..