आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय तसेच इतर छोटे-मोठे व्यवसायिकांना मोठा फटका बसत असून गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना देखील त्याच्या झळा पोहोचत असून लातूर शहरातील अनेक व्यवसायिक हे गॅस सिलेंडरच्या तुटवल्यामुळे हॉटेल बंद करायच्या मार्गावर असून काही हॉटेलमध्ये सध्या चुलीवर सेपा करण्याची परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपवून सर्वसामान्य दिलासा मिळाला अशा पद्धतीची अपेक्षा हॉटेल विषयक यांनी व्यक्त केली आहे.