युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा कमी झाला आहे. हॉटेल व्यवसायावर याचे विपरीत परिणाम झाले आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून हॉटेलमधील मेनू कमी करून ग्राहकांना केवळ पोळी भाजी उपलब्ध करण्यात आली आहे. ही स्थिती अशीच राहिली तर हॉटेल खानावळ बंद ठेवण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर येणार आहे.