राज्यात सत्तास्थापनेसाठी बरेच दिवस विलंब होत होता. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दहा दिवसापासून जनतेला वाऱ्यावर सोडून संगीत खुर्ची चालू आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या ऐरणीवर असताना या सरकारला जनतेची काळजी नाही, यांना खुर्चीची काळजी आहे. असा जोरदार हल्लाबोल नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यार हल्लाबोल केला आहे.