• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Iran Rejects Nuclear Talk With America

‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार

Iran Nuclear Talks : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी अमेरिकेशी न्यूक्लियर प्रोगामवर थेट चर्चा करण्यास नकार दिला आहे. यातून इराणला कोणताही फायदा होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 24, 2025 | 12:31 PM
Iran rejects Nuclear Talk with America

'आम्ही झुकणार नाही...' ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इराणने न्यूक्लियर प्रोगामवर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार
  • इराणला अणु कार्यक्रमावर निर्बंध लादले जाण्याची भीती
  • अमेरिकेच्या हेतूंवरही खामेनेईंकडून प्रश्न उपस्थित
Iran Rejects Nuclear Talk with America : तेहरान : इराणच्या (Iran) अणु कार्यक्रमावरुन पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद निर्माण झाला आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इराणच्या अणु कार्यक्रमावर पुन्हा निर्बंध लादण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे इराणने संताप व्यक्त केला आहे. तसेच अमेरिकेशी (America) न्यूक्लियर प्रकल्पावर कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे.

इराणचे सर्वाच्च नेते अयातुलला अली खामेनी यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेशी अणु कार्यक्रमावर थेट चर्चेसाठी नकार दिला आहे. इराणच्या मते, यामुळे त्यांच्यावर पुन्हा निर्बंध लादले जातील. यामुळे इराणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. तसेच सध्या संयुक्त राष्ट्र देखील इराणवर निर्बंध लादण्याची भीती त्यांना व्यक्त केला आहे.

इराणच्या Nuclear Program वरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा वाद; अराघची यांनी E-3 देशांच्या ‘या’ कारवाईमुळे केला संताप व्यक्त

इराणला या चर्चांतून कोणताही फायदा नाही- खामेनेई

अली खामेनेई यांनी म्हटले की, अमेरिका त्यांच्यावर अणु कार्यक्रम बंद करण्यास दबाव टाकत आहे. पण इराण कोणत्याही परिस्थिती दबावाला बळी पडणार नाही आणि त्यांच्या अणु कार्यक्रम बंद करणार नाही. खामेनेईंच्या मते, या चर्चांमुळे केवळ त्यांचा वेळ वाया जात असून आहे. या  चर्चामधून इराणला त्यांचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. उलट इराणला गंभीर नुकसान भोगावे लागेल, असे खामेनेईंनी म्हटले.

E3 देशांचा इराणवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न

नुकतेच युरोपीय देशांमी देखील इराणच्या आण्विक कार्यक्रमावर कडक नजर ठेवण्याची आणि कठोर निर्बंध लादण्याची मागणी संयुक्त राष्ट्रात केली होती. यावेळी देखील इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी कोणताही दबाव स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर खामेनेई यांनी पुन्हा एकदा इराण कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले हे. इराणच्या सार्वभौमत्वासाठी ठाम राहिल.

अमेरिकेच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित

याच वेळी इराणने अमेरिकेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहे. खामेनेईंनी म्हटले की, एका बाजूल अमेरिका इराणवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला चर्चेचे ढोंग रचत आहेत. यामुळे अमेरकेच्या हेतूवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमेरिका आणि युरोपीय देशांच्या मते, इराण गुप्तपणे आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करत आहे. यामुळे इराणवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पण इराणने त्यांचा आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण आणि उर्जेपूपता मर्यादित असल्याचे म्हटले आहे. तसेच खामेनईंच्या विधानावरुन इराण कोणत्याही दबावाखाली चर्चेला तयार नाही हे स्पष्ट होते.

FAQs(संबंधित प्रश्न)

इराणने अमेरिकेसोबत अणु चर्चेला का नकार दिला?

इराणच्या सर्वाच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मते, अमेरिकेशी चर्चांमधून कोणताही फायदा त्यांना होत नाही, उलट त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे इराणने अमेरिकेशी थेट चर्चेला नकार दिला आहे.

अमेरिका आणि युरोपीय देशांनी इराणवर काय आरोप केला आहे?

अमेरिका आणि युरोपीय देशांच्या मते, इराण गुप्तपणे आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करत असल्याचा आरोप केला आहे.

H-1B Visa : एच-१बी व्हिसा नियमात आणखी एक मोठा बदल ; लॉटरी सिस्टिम बंद करणार ट्रम्प

Web Title: Iran rejects nuclear talk with america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • America
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी
1

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी
2

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन
3

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु
4

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM
नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Feb 13, 2026 | 09:17 PM
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

Feb 13, 2026 | 09:13 PM
Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Feb 13, 2026 | 08:45 PM
Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Feb 13, 2026 | 08:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.