चालू वर्ष २०२६ मध्ये पाचगणी परिसरातून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही नागरिक ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे (सायबर फ्रॉड) शिकार झाले होते. नागरिकांच्या या गंभीर समस्यांची दखल कामगिरीत पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पाचगणी पोलीस पथकाने दाखवलेली ही तत्परता आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सर्व अधिकारी व अमलबजावणी कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. आपल्या हक्काचे मोबाईल अन् कष्टाचे पैसे परत मिळाल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांनी पाचगणी पोलिसांच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे.
सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; कंटेनरमधून तब्बल 1.98 कोटींच्या बनावट गोवा दारूचा साठा जप्त
सातारा तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शिवथर गावाच्या हद्दीत धडक कारवाई करत कंटेनरमधून बनावट गोवा निर्मित दारू जप्त केली आहे. या कारवाईत दारूसह कंटेनर आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ९८ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेमकुमार जनकधारी सिंग (वय ५८, रा. पारशी रोड, रुतमाजी, कोसीपुरा, कोलकाता) याला अटक केली असून सुरेंद्र शर्मा (रा. दिल्ली) हा संशयित फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना
Ans: 25 मोबाईल.
Ans: सुमारे दीड लाख रुपये.
Ans: पोलिसांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले.






