Nashik Crime News: खळबळजनक! ४०० कोटींच्या कॅश कंटेनरवरून तरुणाचे अपहरण; कोणाची होती एवढी मोठी रोकड
काय घडलं नेमकं?
नागपूरमधील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरात असलेल्या OYO हॉटेलमध्ये मुक्कामासाठी हे तरुण जोडपं गेलं होत. मात्र या दोघांमध्ये वाद झाला हा वाद वाढला आणि प्रियकराने चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला. हत्या करून आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. पोलीस फरार असलेल्या आरोपी प्रियकराचा शोध घेत असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
कशी उघडकीस आली ही घटना
आरोपीचे नाव सौरव जामगडे असे आहे. रुचिता आणि सौरव हे २२ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास फेटरी परिसरातील एका OYO हॉटेलमध्ये गेले होते. त्याने हत्या केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. शुक्रवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी कर्मचाऱ्यांना रुचिताचा मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
तपास सुरु
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या पोलिस आरोपीच्या शोधात आहेत. पोलिसांनी सौरवचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल अशी अशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन
नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशनच्या कोठडीत एका आरोपीने गुरुवारी आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नरेंद्र भाटिया असे आहे. त्याला अथारण्यसाठी दिलेल्या चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी चारही पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्र पाळी ड्युटीवर हजर होते. या प्रकरणी एक पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल आहे.
Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल
Ans: नागपूरच्या फेटरी परिसरातील OYO हॉटेलमध्ये.
Ans: मृत तरुणी रुचिता भांगे (२२); आरोपी सौरव जामगडे.
Ans: गुन्हा दाखल; सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध सुरू.






