• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Bigg Boss Marathi 6 After Ruchitas Eviction Dhananjay Powar Expressed His Displeasure

Bigg Boss Marathi 6: रूचिता घराबाहेर पडताच धनंजय पोवारने व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ”हे काय पटलं नाही..”

रूचिताच्या एलिमिनेशननंतर बिग बॉस चा गेल्या पर्वातील स्पर्धक धनंजय पोवारनं नाराजी व्यक्त करत व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 08, 2026 | 01:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस मराठीचा ६वा सिझन सध्या चांगलच चर्चेत आला आहे. या सिझन मध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तसेच स्पर्धकांमुळे हा शो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकताच या शोमधून रूचिता जामदार ची एक्झिट झाली आहे. रुचिताचा गेम गेल्या दोन आठवड्यांपासून चांगलाच बिघडला होता. रितेश देशमुख तिला वारंवार भाऊचा धक्क्यावर समजावत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून रुचिता फक्त विशालभोवतीच दिसत होती. परिणामी, कमी वोट्स मिळाल्याने रुचिताला घराबाहेर पडावं लागलं.

रूचिताच्या एलिमिनेशननंतर बिग बॉस चा गेल्या पर्वातील स्पर्धक धनंजय पोवारनं नाराजी व्यक्त करत व्हिडिओ शेअर केला आहे.

रुचिता ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय पोवारनेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला.

View this post on Instagram

A post shared by RUCHITA JAMDAR (@ruchujamdar)

“लाज वाटायला हवी…” Anurag Dobhal च्या अपघातानंतर सोशल मीडियावर संताप, Aly Goni ने ट्रोलर्सना सुनावले

धनंजय पोवार म्हणाला की, “सोशल मीडियावर अनेक ठिकाणी पाहायला मिळालं की रुचिता बाहेर पडली आहे. पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की याआधी रोशन भजनकरला खूप मतं होती, तरीही रोशन भाऊ बाहेर गेले. आता रुचितालाही खूप मतं मिळत असल्याचं कळतंय आणि जाणवतंय. तरीही रुचिता घराबाहेर कशी गेली?”

तो पुढे म्हणाला, “रुचिता घरात चांगला कंटेंट देत होती. मागच्या पूर्ण आठवड्यातही तिने प्रेक्षकांना मनोरंजन दिलं. मग तरीही रुचिता ‘बिग बॉस’च्या घराबाहेर का गेली, हा प्रश्न पडतो.”

कुटुंबासोबतच्या वादानंतर Anurag Dobhal चा धक्कादायक प्रकार; इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये केला आत्महत्येचा प्रयत्न?

धनंजय पोवारने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याला “हे काय पटलं नाही” अशी कॅप्शनही दिली आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून अनेक चाहत्यांनीही या एलिमिनेशनबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 after ruchitas eviction dhananjay powar expressed his displeasure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • marathi show

संबंधित बातम्या

‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज, अभिनेत्री म्हणाली…
1

‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज, अभिनेत्री म्हणाली…

थलापती विजयच्या पत्नीने दाखल केली दुसरी याचिका, संगीताने कोर्टात मांडली ‘ही’ मागणी
2

थलापती विजयच्या पत्नीने दाखल केली दुसरी याचिका, संगीताने कोर्टात मांडली ‘ही’ मागणी

रॅपर Badshah अडचणीत; पोलिसांची लुकआउट नोटीस जारी, परदेश प्रवासावर बंदी; ‘Tateeree’ गाणे YouTube वरून हटवले
3

रॅपर Badshah अडचणीत; पोलिसांची लुकआउट नोटीस जारी, परदेश प्रवासावर बंदी; ‘Tateeree’ गाणे YouTube वरून हटवले

बॉलीवूडपासून ग्लोबल रनवेपर्यंत: लंडन फॅशन वीकमध्ये रिक रॉयचा जलवा; भारतीय फॅशनचा गौरव जागतिक स्तरावर
4

बॉलीवूडपासून ग्लोबल रनवेपर्यंत: लंडन फॅशन वीकमध्ये रिक रॉयचा जलवा; भारतीय फॅशनचा गौरव जागतिक स्तरावर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: रूचिता घराबाहेर पडताच धनंजय पोवारने व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ”हे काय पटलं नाही..”

Bigg Boss Marathi 6: रूचिता घराबाहेर पडताच धनंजय पोवारने व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ”हे काय पटलं नाही..”

Mar 08, 2026 | 01:41 PM
आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स

आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स

Mar 08, 2026 | 01:39 PM
International Women’s Day:बिकट परिस्थितीत तालिबानी दहशतीला न जुमानता ‘रेडिओ बेगम’ बनला अफगाण महिलांचा बुलंद आवाज

International Women’s Day:बिकट परिस्थितीत तालिबानी दहशतीला न जुमानता ‘रेडिओ बेगम’ बनला अफगाण महिलांचा बुलंद आवाज

Mar 08, 2026 | 01:37 PM
‘Tateeree’ गाण्यामुळे बादशाहच्या वाढल्या अडचणी; महिला आयोगाच्या अध्यक्ष रेणू भाटिया यांनी उचलले मोठे पाऊल

‘Tateeree’ गाण्यामुळे बादशाहच्या वाढल्या अडचणी; महिला आयोगाच्या अध्यक्ष रेणू भाटिया यांनी उचलले मोठे पाऊल

Mar 08, 2026 | 01:35 PM
Mojtaba Khamenei गायब की ठार? 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतरचे सर्वात मोठे गूढ; इस्रायलच्या रडारवर आता खामेनींचा वारस

Mojtaba Khamenei गायब की ठार? 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतरचे सर्वात मोठे गूढ; इस्रायलच्या रडारवर आता खामेनींचा वारस

Mar 08, 2026 | 01:30 PM
लक्ष्य सेन 25 वर्षांचा दुष्काळ संपवेल का? फायनल जिंकल्यास किती पैसे मिळणार खेळाडूला? कुठे पाहता येणार सामना…

लक्ष्य सेन 25 वर्षांचा दुष्काळ संपवेल का? फायनल जिंकल्यास किती पैसे मिळणार खेळाडूला? कुठे पाहता येणार सामना…

Mar 08, 2026 | 01:22 PM
Middle East War :  UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! दूतावासाकडून कडक नियमावली जाहीर

Middle East War : UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! दूतावासाकडून कडक नियमावली जाहीर

Mar 08, 2026 | 01:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.