• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Son And Mother Try To Loss Their Life Pavas Ratnagiri Crime News

Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

घरात वडिलांच्या निधनामुळे आधीच शोकाकूल वातावरण असताना बुधवारी (दि. १८) दुपारी एकच्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला. त्याचे पत्नी आणि आईसोचत जोरदार भांडण झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2026 | 03:25 PM
Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

आई-मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आई, मुलाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
३३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
पावस परिसरात उडाली खळबळ

रत्नागिरी: तालुक्यातील नातुंडे येथे कौटुंबिक वादातून आई आणि मुलाने एकाच वेळी गळफास घेतला. बुधवारी (दि. १८) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली, या दुर्घटनेत ३३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, ५८ वर्षीय आईची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. या घटनेमुळे पावस परिसरात खळबळ (Crime News) उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दत्ता मारुती पाटील (वय ३३. रा. नातुंडे) असे मृत तरुणाचे नाव असून, शारदा मारुती पाटील (क्य ५८) असे अत्यवस्थ असलेल्या मातेचे नाव आहे. दत्ता पाटील हा आपल्या आई, पत्नी आणि मुलांसह मुंबई येथे वास्तव्यास होता.  त्याचे वडील मारुती पाटील नातुंडे येथील मूळ गावी एकटेच राहायचे. दोन दिवसांपूर्वी मारुती पाटील यांचे निधन झाले, त्यामुळे दत्ता आपल्या संपूर्ण कुटुंबासह अंत्यविधीसाठी गावी आला होता.

आईची प्रकृती नाजूक; रुग्णालयात दाखल

घरात वडिलांच्या निधनामुळे आधीच शोकाकूल वातावरण असताना बुधवारी (दि. १८) दुपारी एकच्या सुमारास दंता दारू पिऊन घरी आला. त्याचे पत्नी आणि आईसोचत जोरदार भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दताने घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि अंगणातील लोखंडी बारला गळफास घेतला, घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने फनीने आरडाओरडा केला, तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यानी तातडीने धाव घेतली. त्यांनी दत्ताला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

मात्र, वैद्यकीय अधिकान्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले, मुलगा बाहेर गळफास घेत असतानाच, घरात आईनेही वादातून टीकाचे पाऊल उचलले, शारदा पाटील त्यानी खोलीत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयान केला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने खाली उत्तरवले, मात्र त्या बेशुद्ध होत्या, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

किडनी विक्रीप्रकरण! डॉ. सिंगच्या जामिनावर २४ ला सुनावणी; ‘असहकारचा’ मुद्दा न्यायालयात पोलिस मांडणार

टीआरपीतील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी शहरातील नाचणे, टीआरपी येथील आदिनाथ नगरमध्ये राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा परकार हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. धिरज रामजी परमार असे त्यांचे नाव असून, याकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत धिरज परमार यांना गेल्या काही काळापासून मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता.

Web Title: Son and mother try to loss their life pavas ratnagiri crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • crime news
  • Ratnagiri
  • Sucide News

संबंधित बातम्या

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…
1

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

लग्नाच्या आमिषाने PSI चा तरुणीवर वारंवार अत्याचार; विविध ठिकाणी लॉजवर नेलं अन्…
2

लग्नाच्या आमिषाने PSI चा तरुणीवर वारंवार अत्याचार; विविध ठिकाणी लॉजवर नेलं अन्…

Froud : कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक; पोलिसांचा गणवेश घातला अन्…
3

Froud : कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक; पोलिसांचा गणवेश घातला अन्…

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्…
4

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

Feb 20, 2026 | 03:23 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Galgotias Robo Case: ‘गलगोटिया रोबो’ने भारताची मान खाली झुकवली!  एआय समिटमध्ये देशाची बदनामी

Galgotias Robo Case: ‘गलगोटिया रोबो’ने भारताची मान खाली झुकवली!  एआय समिटमध्ये देशाची बदनामी

Feb 20, 2026 | 03:18 PM
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि डबल-डेकर फ्लायओव्हरमधील त्रुटी दूर करा; प्रशासनाचे निर्देश

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि डबल-डेकर फ्लायओव्हरमधील त्रुटी दूर करा; प्रशासनाचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:17 PM
Do Deewane Seher Mein Review: सोशल मीडियाच्या युगात अपूर्ण प्रेमकथा, सिद्धांत-मृणालची इम्परफेक्ट Love Story प्रेक्षकांच्या पसंतीस?

Do Deewane Seher Mein Review: सोशल मीडियाच्या युगात अपूर्ण प्रेमकथा, सिद्धांत-मृणालची इम्परफेक्ट Love Story प्रेक्षकांच्या पसंतीस?

Feb 20, 2026 | 03:16 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
मुंबई विभाग दहावी दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

मुंबई विभाग दहावी दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

Feb 20, 2026 | 03:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.