(फोटो सौजन्य: Pinterest)
लहानपणी खाल्लेले काही पदार्थ नेहमीच आपल्या स्मरणात राहतात आणि यातीलच एक म्हणजे ‘फ्रूट जेली’. मऊ, तोंडात टाकताच विरघळणारी ही जेली एक अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते. तिचा रंग, पारदर्शकपणा आणि हलकी गोड चव पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. बाजारातून आपण नेहमीच तयार जेली विकत घेतो, पण तीच जेली आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो हे अनेकांना ठाऊक नसतं.
दिवाळीत गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा हलवाईसारखी रुचकर मिठाई, नोट करून घ्या रेसिपी
घरीच बनवल्या जाणाऱ्या जेलीमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा कृत्रिम रंग वापरावे लागत नाहीत आणि आपण ताज्या फळांपासून पौष्टिक जेली तयार करू शकतो. ही जेली दिवाळी, वाढदिवस किंवा उन्हाळ्याच्या खास प्रसंगी गोड पदार्थ म्हणून सर्वांना आनंद देणारी ठरते. याची स्वादिष्ट चव आणि आकर्षक लूक अनेकांना याकडे आकर्षित करू शकते. चला तर मग फ्रूट जेली सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी कशी तयार याची रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य:
Sitafal Kheer Recipe: दिवाळीत बनवा लक्ष्मीच्या आवडीची सीताफळ खीर, जाणून घ्या रेसिपी
कृती: