(फोटो सौजन्य: istock)
टाळण्यासाठी कोणते उपाय कराल?
वाढत्या वयानुसार अनेकजण विविध आजारांसाठी औषधे घेत असतात. ही औषधे अल्कोहोलच्या संपर्कात आल्यास शरीराची संवेदनशीलता वाढवू शकतात. तसेच वाढत्या वयानुसार चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्नायूंमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, ती कमी झाल्यामुळे अल्कोहोलचा परिणाम अधिक होतो.
वाढत्या वयानुसार यकृताचा वेग मंदावतो
वैद्यकीय शास्त्रातील संशोधनानुसार, मानवी शरीरात यकृत हे शरीरातील ‘फिल्टर’सारखे काम करते. त्याचे मुख्य काम शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे आहे; पण जसे वय वाढते तसे यकृताचे काम करण्याचा वेग कमी होतो.
काय सांगते संशोधन?
वयानुसार हँगओव्हर का वाढतो, यावर मर्यादित संशोधन उपलब्ध आहे. पाचक रसांची कमतरता मच पचवण्यासाठी यकृतामध्ये काही विशिष्ट पाचक रस तयार होतात. तरुणपणी है रस भरपूर प्रमाणात असतात, पण वाढत्या वयानुसार ते कमी तयार होऊ लागतात.
विषारी घटकांचा साठा
अल्कोहोलचे सेवन केल्यानंतर यकृत त्याचे रूपांतर एका विषारी घटकात करते. वाढत्या वयामुळे हे विष शरीरात जास्त काळ टिकून राहते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






