Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३५,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Maharashtra Breaking News Today 2026: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९७ डॉलरच्या जवळ गेल्याने आशियाई आणि भारतीय शेअर बाजारात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 08, 2026 | 11:09 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 08.09.2026

Maharashtra Breaking News Today 08.09.2026

Follow Us
Follow Us:
  • 08 Sep 2026 11:09 AM (IST)

    08 Sep 2026 11:09 AM (IST)

    आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन; जाणून घ्या ८ सप्टेंबरचा इतिहास…

    आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साक्षरतेचे महत्त्व आणि शिक्षणाचे अधिकार यावर जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. साक्षरता ही व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. साक्षरतेच्या अभावामुळे व्यक्ती आणि समाज दोघेही मागे राहू शकतात.

  • 08 Sep 2026 10:56 AM (IST)

    08 Sep 2026 10:56 AM (IST)

    अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक

    Sher-E-Punjab T20 League: शेर-ए-पंजाब टी२० लीगमध्ये दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. असाच एक थरार स्पर्धेच्या १७ व्या सामन्यात पाहायला मिळाला, जो फाजिल्का फाल्कन्स आणि अमृतसर सुरमा संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यातील सर्वात मोठा रोमांच तेव्हा आला, जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि शक्तिशाली फलंदाज अभिषेक शर्मा एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्यात गिलच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. यापूर्वी लुधियाना लायन्सविरुद्धच्या सामन्यातही गिलने शानदार फलंदाजी केली होती. मात्र यावेळी अभिषेक शर्माच्या गोलंदाजीसमोर शुभमन गिलची विकेट पडलेली दिसून आली. 

  • 08 Sep 2026 10:50 AM (IST)

    08 Sep 2026 10:50 AM (IST)

    Huawei ने मारली बाजी! Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

    कंपनीने या नव्या ट्राय फोल्ड फोनचे बेस व्हेरिअंट चीनमध्ये CNY 19,999 म्हणजेच सुमारे 2.81 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. यामध्ये 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज ऑफर केले जात आहे. तर 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 21,999 म्हणजेच सुमारे 3.09 लाख रुपये आणि 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 23,999 म्हणजेच सुमारे 3.38 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसच्या प्रायव्हसी डिस्प्ले असलेल्या 1TB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत CNY 24,999 म्हणजेच सुमारे 3.52 लाख रुपये आहे. तर टॉप-एंड कलेक्टर एडिशन मॉडेलची किंमत CNY 29,999 म्हणजेच सुमारे 4.22 लाख रुपये आहे, ज्यामध्ये 16GB रॅम आणि 2TB स्टोरेज आहे.

  • 08 Sep 2026 10:40 AM (IST)

    08 Sep 2026 10:40 AM (IST)

    उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार?

    उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, जनगणना वेगाने केली जात आहे. मात्र, मणिपूरमधील जनगणना सध्यापुरती पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोग फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये या पाच राज्यांमध्ये निवडणुका घेऊ शकतो, असे मानले जात आहे.

  • 08 Sep 2026 10:30 AM (IST)

    08 Sep 2026 10:30 AM (IST)

    :‘चाल तिची अंगार, नजरेची तलवार…’; झी मराठीच्या नव्या मालिकेतील ‘ती’ अभिनेत्री कोण?

    मालिकेच्या प्रोमोवर अभिनेत्री मेघा धाडे हिनेही खास कमेंट केली आहे. मेघाने उषा नाडकर्णींसाठी प्रेमाने ‘आऊ’ अशी कमेंट केली. त्यामुळे प्रोमोमध्ये दिसणारी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीच असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. उषा नाडकर्णी ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. आता झी मराठीच्या नव्या प्रोमोमुळे या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.

  • 08 Sep 2026 10:24 AM (IST)

    08 Sep 2026 10:24 AM (IST)

    पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण

    श्रद्धा वायकर हत्याकांडांला चार वर्षे उलटल्यानंतर आता पुन्हा अशीच एक घटना चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणाने आपल्या पत्नीची निर्घूण हत्या केली. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि हे फ्रिजमध्ये दडवून ठेवले. ही घटना आसाम राज्यातील गुवाहटी येथून समोर येत आहे. घटनेची माहिती पसरताच आजूबाजूला खळबळ उडाली आणि पोलिसांसमोर आरोपीने स्वत:च सरेंडर केले. आरोपीची ओळख ३० वर्षीय रामानुज गोस्वामी अशी पटली आहे. रामानुजवर पत्नी रियाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्याचा आरोप आहे.

  • 08 Sep 2026 10:20 AM (IST)

    08 Sep 2026 10:20 AM (IST)

    8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात'फिटमेंट फॅक्टर' ठरणार पगारवाढीचा मुख्य आधार

    8th Pay Commission:  केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूळ पगारात (Basic Salary) नेमकी किती वाढ होणार, याकडे लाखो कर्मचाऱ्यांचे आणि निवृत्तीधारकांचे लक्ष लागले आहे. या पगारवाढीत 'फिटमेंट फॅक्टर' नेमका किती असणार, हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.

    सातव्या वेतन आयोगादरम्यान २.५७ इतका फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. याच धर्तीवर आठव्या वेतन आयोगातही २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. मात्र, २.५७ हा सध्या केवळ एक गृहीत धरलेला आकडा असून, अंतिम फिटमेंट फॅक्टर अद्याप निश्चित झालेला नाही.

  • 08 Sep 2026 10:10 AM (IST)

    08 Sep 2026 10:10 AM (IST)

    Water Crisis : मराठवाड्यात दुष्काळाचे संकट गडद

    Water Crisis : अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट अधिक गडद होत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी जायकवाडी धरण वगळता, या भागातील प्रमुख आणि लहान धरणांमधील सर्व पाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यावर्षी रब्बी पिकांसाठी धरणांमधून नियोजित पाणी सोडण्यात येणार नाही.

  • 08 Sep 2026 10:00 AM (IST)

    08 Sep 2026 10:00 AM (IST)

    Pradhan Mantri Awas Yojana: मध्यमवर्गीय आणि कामगारांसाठी केंद्र सरकारची 'अफोर्डेबल रेंटल हाउसिंग' योजना

    Pradhan Mantri Awas Yojana:   शहरांमध्ये वाढणाऱ्या घरांच्या किमतींमुळे स्वतःचे घर खरेदी करणे सामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी कठीण झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने 'प्रधानमंत्री आवास योजना-शहरी २.०' अंतर्गत 'अफोर्डेबल रेंटल हाउसिंग' (ARH) योजना सुरू केली आहे.

    या योजनेद्वारे शहरात रोजगारासाठी येणाऱ्या श्रमिकांना, कामगारांना आणि मध्यमवर्गीयांना अत्यंत कमी खर्चात आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त भाड्याची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वाढत्या शहरीकरणात सामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे.

  • 08 Sep 2026 09:55 AM (IST)

    08 Sep 2026 09:55 AM (IST)

    Ladki Bahin Yojana च्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट 

    Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नेमके कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्याच्या वितरणाबाबत अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात हिरवा कंदील मिळताच निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

  • 08 Sep 2026 09:42 AM (IST)

    08 Sep 2026 09:42 AM (IST)

    Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण;

    Gold Rate Today: भारतात 8 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,414 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,129 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,560 रुपये आहे. भारतात 8 सप्टेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,41,290 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,54,140 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,600 रुपये आहे. भारतात 8 सप्टेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 249.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,49,900 रुपये आहे.

  • 08 Sep 2026 09:42 AM (IST)

    08 Sep 2026 09:42 AM (IST)

    Crime News: पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाची हत्या

    नागपूर : सिव्हिल लाईन्ससारख्या सुरक्षित परिसरात पूर्व वैमनस्यातून गुन्हेगाराची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री आरोपींनी आकाश ऊर्फ डुंबक सुरेश नेवारे (वय २५, रा. तेलंगखेडी, गोंडटोली) याला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर त्याला दारू पाजली. तो मद्यधुंद झाल्यानंतर शस्त्रांनी हल्ला केला. तब्बल २४ वार झाल्याने आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

     

Maharashtra to National And International Breaking News: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरात दौऱ्यावर असून, मुंबईतील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ चे उद्घाटन करणार आहेत.नेपाळ आणि तिबेट सीमेवरील प्रलयंकारी महापुरात मृतांचा आकडा १,३५५ च्या पार गेला असून सुमारे ४,९९६ लोक अजूनही बेपत्ता आहेत.

ईशान्य भारत आणि उत्तर भारतातील काही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे किनारपट्टीच्या भागांना पुन्हा एकदा खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरणीचा कल दिसून येत आहे.

Web Title: Maharashtra national to international breaking splive news in marathi 8 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

Mumbai News: वातानुकूलन यंत्रणेच्या देखभालीवर भर! पालिका रुग्णालये, शवागारांसाठी २.६६ कोटींचे कंत्राट; ‘ब्लू स्टार’ची केली निवड
1

Mumbai News: वातानुकूलन यंत्रणेच्या देखभालीवर भर! पालिका रुग्णालये, शवागारांसाठी २.६६ कोटींचे कंत्राट; ‘ब्लू स्टार’ची केली निवड

पुणेकरांनो सावध व्हा! बनावट ऑडिओ-व्हिडिओ अन् फेक वेबसाईट ओळखा; हीच आहे नवी ‘डिजिटल साक्षरता’
2

पुणेकरांनो सावध व्हा! बनावट ऑडिओ-व्हिडिओ अन् फेक वेबसाईट ओळखा; हीच आहे नवी ‘डिजिटल साक्षरता’

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
3

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण
4

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.