• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Elvish Yadav House Firing Accused Arrest In Police Encounter Gurugram Haryana

एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी

युट्यूबर एल्विश यादवच्या घरी गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव इशांत उर्फ ​​गांधी असे आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, पोलिसांशी झालेल्या झटापटीत तो जखमी झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 22, 2025 | 10:34 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक
  • गोळीबार करणारा आरोपीचं नाव काय?
  • हे प्रकरण शत्रुत्व किंवा खंडणीचा खटला असण्याची शक्यता

फरीदाबाद गुन्हे शाखा सेक्टर-३० मधील हरियाणातील गुरुग्राम येथील एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. एन्काऊंटरनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या पायाला गोळी लागली आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे नाव इशांत उर्फ ​​इशू गांधी आहे, तो फरीदाबादच्या जवाहर कॉलनीचा रहिवासी आहे, त्याने एन्काऊंटरव दरम्यान पोलिसांवर ऑटोमॅटिक पिस्तूलमधून सुमारे ६ राउंड गोळीबार केला.

२२ ऑगस्ट रोजी गोळीबार केला गोळीबार
याचदरम्यान, २२ ऑगस्ट २०२५ रोजी हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाला होता. रात्री उशिरा २.३० वाजता सेक्टर-५३ मधील एल्विशच्या घराबाहेर ३ ते ४ तरुणांनी गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तरुण गोळीबार करताना दिसत होते. तसेच, हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही आणि कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही, परंतु एल्विशने म्हटले आहे की कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. आणि म्हणून पोलिसांनी ताबोडतोब तपास सुरु केला.

रितिकाचा तो खास अनुभव! ‘रेड २’ दरम्यान… “माझ्यासाठी ते थांबले होते…”

शत्रुत्व किंवा खंडणीचा खटला असण्याची शक्यता
गुरुग्राम पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, हे वैयक्तिक शत्रुत्व किंवा खंडणीचा खटला असू शकतो, परंतु पोलिस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. एल्विश यादव यांनीही हल्ल्याची पुष्टी करणारे निवेदन जारी केले आणि म्हटले की त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे. हा हल्ला अत्यंत दुर्दैवी होता. चाहत्यांनी चिंता करण्याची गरज नाही आणि शांत राहावे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध आयपीसी कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आणि त्यांच्या कुटुंबाला अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे.

हा एन्काऊंटर गावात झाला
डीसीपी गुन्हे शाखेचे मुकेश मल्होत्रा ​​म्हणाले की, एल्विशच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी गुंड हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया यांनी घेतली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीआयए सेक्टर-३० आणि मध्यवर्ती पोलिसांनी मोठी कारवाई करत पार्वतीया कॉलनीतील रहिवासी इशांत गांधी यांना अटक केली आहे. खबरीकडून सुगावा मिळाल्यावर, गुन्हे शाखेच्या पथकाने फरीदपूर गावाजवळ इशांतला घेरले. स्वतःला वेढलेले पाहून आरोपी गुन्हेगाराने पोलिसांवर गोळीबार केला. गुन्हे शाखेच्या प्रत्युत्तरात इशांत गांधीच्या पायात गोळी लागली.

Vishwambhara Teaser: चिरंजीवीने पूर्ण केले वचन; वाढदिवसापूर्वीच चाहत्यांना दिले ‘हे’ खास गिफ्ट!

एल्विश यादव कोण आहे?
एल्विश यादव हा एक प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता आहे. एल्विश यादवचे खरे नाव सिद्धार्थ यादव आहे. एल्विश हा सोशल मीडिया इनफ्लुएन्सर, स्ट्रीमर आणि गायक देखील आहे. त्याचे सिस्टम क्लोदिंग आणि एल्ग्रो वुमन हे दोन कपड्याचे ब्रँड आहेत. तसेच एल्विश यादव फाउंडेशन ही एनजीओ देखील चालवतो. २०२४ मध्ये एल्विशला नोएडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीसी कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एल्विशवर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याचा देखील आरोप आहे.

Web Title: Elvish yadav house firing accused arrest in police encounter gurugram haryana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • YouTubers

संबंधित बातम्या

‘नोटबंदीमुळे नुकसान झालं, म्हणून कंपनीने…’, ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण
1

‘नोटबंदीमुळे नुकसान झालं, म्हणून कंपनीने…’, ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण

करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करणार हिना खान, पती रॉकीच्या नावाची लावली मेहंदी; शेअर केले फोटो
2

करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करणार हिना खान, पती रॉकीच्या नावाची लावली मेहंदी; शेअर केले फोटो

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल
3

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट
4

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande  यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande यांचा विशेष सन्मान!

Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण

Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण

iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश

iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…

व्हिडिओ

पुढे बघा
Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव

Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

नवभारत अवॉर्ड्समध्ये ‘छोट्या हिरकणी’चा ‘बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर’ पुरस्काराने सन्मान; छत्रपतींच्या संवादाने मंच दणाणला

नवभारत अवॉर्ड्समध्ये ‘छोट्या हिरकणी’चा ‘बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर’ पुरस्काराने सन्मान; छत्रपतींच्या संवादाने मंच दणाणला

Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले

Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.