• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Meghna Erande Joshi Shares A Special Message On Womens Day Opens Up About Her Experience

घर आणि करिअरचा समतोल; महिला दिनानिमित्त मेघना एरंडे जोशीचा खास संदेश, अनुभव शेअर करत म्हणाली…

खऱ्या आयुष्यातही मेघना एका लहान मुलीची आई आहे. अभिनयासोबतच ती एक लोकप्रिय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, निवेदक म्हणूनही ओळखली जाते. एकीकडे शूटिंग, रेकॉर्डिंग, आणि दुसरीकडे आईची जबाबदारी असे अनेक रोल ती सहजपणे सांभाळते.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 06, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा गौरव केला जातो. आजची स्त्री केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती शिक्षण, व्यवसाय, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. काळानुसार स्त्रीची भूमिका बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या; मात्र तिचा आत्मविश्वास आणि कुटुंबाशी असलेली नाळ तितकीच घट्ट राहिली आहे.लाडकी अभिनेत्री मेघना एरंडे जोशी म्हणजेच “सनई चौघडे” या मालिकेत पमा परब ह्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. मालिकेत ती चार मुलींची आई असून स्वतःचा गृहउद्योगही चालवते. पमा ही कुटुंबासाठी जगणारी, मेहनती आणि जिद्दी स्त्री आहे.

आपल्या कष्टाच्या बळावर ती घर सांभाळते. खऱ्या आयुष्यातही मेघना एका लहान मुलीची आई आहे. अभिनयासोबतच ती एक लोकप्रिय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, निवेदक म्हणूनही ओळखली जाते. एकीकडे शूटिंग, रेकॉर्डिंग, आणि दुसरीकडे आईची जबाबदारी असे अनेक रोल ती सहजपणे सांभाळते.

एक सोलो ट्रिप… जी सगळ्यांना सोबत घेऊन जाते, मैत्री, प्रवास आणि भावनांचा अनोखा संगम; ‘सखे गं साजणी’चा टीझर प्रदर्शित

महिला दिनानिमित्त मेघना म्हणते, “प्रत्येक स्त्रीमध्ये एक सुपरवुमन दडलेली असते. फक्त तिने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. तिच्या आयुष्यातील सुपरवुमन म्हणजे तिची आई. माझी आई माझी सर्वात मोठी प्रेरणा आणि आधार आहे. तिच्याकडूनच मी कष्ट, संयम आणि कुटुंबासाठीची निस्वार्थ भावना शिकले. तसेच माझे कुटुंब माझी खरी सपोर्ट सिस्टीम आहे, असे ती सांगते. घर आणि करिअर यांचा समतोल राखताना कधी कधी आव्हाने येतात, पण त्यातूनच स्त्री अधिक मजबूत बनते. “आधी माझा महिला दिन आई, बहिणी आणि माझी मुलगी इरा यांच्यासोबत साजरा व्हायचा, त्यामुळे आनंद दुप्पट व्हायचा. पण आता ‘सनई चौघडे’मधील पमा या भूमिकेमुळे मला चार मुली मिळाल्या आहेत. त्यामुळे यंदाचा महिला दिन माझ्यासाठी चौपट खास झाला आहे,” असे मेघना एरंडे जोशी हसत सांगते.

Dhurandhar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर २’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या वेळ आणि तारीख

Web Title: Meghna erande joshi shares a special message on womens day opens up about her experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • International Women Day
  • marathi actress

संबंधित बातम्या

वृषकर्मा इव्हेंटमध्ये नागा चैतन्यसोबत घडली ‘ही’ घटना, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी समंथाशी जोडला संबंध
1

वृषकर्मा इव्हेंटमध्ये नागा चैतन्यसोबत घडली ‘ही’ घटना, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी समंथाशी जोडला संबंध

Dhurandhar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर २’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या वेळ आणि तारीख
2

Dhurandhar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर २’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या वेळ आणि तारीख

ब्रँड, बाजा, वरात! मराठी कलाविश्वातील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; लग्नाअधीच्या विधींनाही सुरूवात…
3

ब्रँड, बाजा, वरात! मराठी कलाविश्वातील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; लग्नाअधीच्या विधींनाही सुरूवात…

Toxic ने बदलली रिलीज डेट, या दोन चित्रपटांशी होणार टक्कर, जूनमध्ये होणार महाधमाका
4

Toxic ने बदलली रिलीज डेट, या दोन चित्रपटांशी होणार टक्कर, जूनमध्ये होणार महाधमाका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
घर आणि करिअरचा समतोल; महिला दिनानिमित्त मेघना एरंडे जोशीचा खास संदेश, अनुभव शेअर करत म्हणाली…

घर आणि करिअरचा समतोल; महिला दिनानिमित्त मेघना एरंडे जोशीचा खास संदेश, अनुभव शेअर करत म्हणाली…

Mar 06, 2026 | 03:30 PM
‘Aspirants’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज; जुनी मैत्री आणि नव्या सत्तेमधील उलगडणार रहस्य

‘Aspirants’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज; जुनी मैत्री आणि नव्या सत्तेमधील उलगडणार रहस्य

Mar 06, 2026 | 03:26 PM
Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट

Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट

Mar 06, 2026 | 03:21 PM
Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा

Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा

Mar 06, 2026 | 03:21 PM
मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

Mar 06, 2026 | 03:16 PM
तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

Mar 06, 2026 | 03:13 PM
Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

Mar 06, 2026 | 03:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.