• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rohit Sharma Create Bad Record Opposit Csk Ipl 2025

IPL 2025 : हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम; ‘त्या’ लाजिरवाण्या यादीत पटकावलं पहिलं स्थान… 

आयपीएल 2025 च्या हंगामातील तिसरा सामना गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला होता. यामध्ये एमआयला पराभव पत्करावा लगाला होता. या सामन्यात रोहित शर्माच्या नावे नकोसा विक्रम जमा झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 24, 2025 | 07:44 PM
IPL 2025: Hitman Sharma has an unwanted record; He has secured the first position in 'that' embarrassing list..

रोहित शर्मा : (फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : आयपीएल 2025 च्या हंगामाचा थरार सुरू झाला आहे. आयपीएलचा हा 18 वा हंगाम आहे. या हंगामातील तिसरा सामना गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात सीएसकेने एमआयला पराभूत केले होते. अशातच रोहित शर्माबाबत एका नकोशा विक्रमाबाबत माहिती समोर आलिया आहे.  आयपीएलमध्ये कारकिर्दीतील सर्वाधिक डक्स: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज हिटमॅन रोहित शर्माच्या नावे जमा झाले आहेत. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईने इन्डियन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 धावांचे लक्ष्य दिले होते. चेन्नई संघाने मुंबई इंडियन्सने दिलेले हे लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण करून विजय नोंदवला.

रोहित शर्मासाठी आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाच्या मोहिमेची सुरुवात खूपच निराशाजनक झाली आहे. रोहित शर्मा एकही धाव न काढता तंबूमध्ये परतला. रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्याला खलील अहमदने शून्यावर बाद केले. सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये रोहितकडून खलील अहमदचा चेंडू लेग साइडच्या दिशेने फ्लिक करण्याच्या प्रयत्नानात मिडविकेटवर उभ्या असलेल्या शिवम दुबेला कॅच देऊन बसला. रोहित शर्मा आऊट होताच तो एका लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत जाऊन बसला. असा विक्रम कोणत्याही फलंदाजाला नकोसा वाटेल.

हेही वाचा : IPL 2025 : CSK संघात रिंग मास्टर कोण? थालाने तोडली चुप्पी..; म्हणाला ‘मी फक्त सल्ला..’

रोहित शर्माच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सीएसकेच्या विरोधात खेळताना शून्यावर आऊट होण्याची रोहित शर्माची आयपीएल कारकिर्दीतील 18 वी वेळ ठरली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आता संयुक्तपणे अव्वल स्थानावर पोहचला आहे.  रोहितशिवाय ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि भारताचा माजी स्टार खेळाडू दिनेश कार्तिक हे देखील 18 वेळा शून्यावर तंबूत परतले आहेत. या यादीत पीयूष चावला, सुनील नरेन यांचा देखील समावेश आहे.

IPL 2025 : पहा Video : धोनीचा जलवा कायम, मैदानात एंट्री होताच नीता अंबानींना झाकावे लागले कान..

जास्त वेळा शून्यावर बाद होणारे खेळाडू..

फलंदाजाचे नाव                सामने        शून्यावर  बाद होण्याची संख्या

  1. ग्लेन मॅक्सवेल             134                    18
  2. दिनेश कार्तिक            257                    18
  3. रोहित शर्मा                 258                    18
  4. पियुष चावला              192                     16
  5. सुनील नरेन                178                      16
  6. राशिद खान                121                      15
  7. मनदीप सिंग               111                       15
  8. मयंक पांडे                  171                      14
  9. अंबाती रायुडू              204                     14
  10. हरभजन सिंग             163                      13

मुंबईची ‘ती’ परंपरा कायम..

मुंबई इंडियन्सला आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 4 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 155 धावा केल्या होत्या. चेन्नईने हे लक्ष सहज पूर्ण केले आहे. या पराभवासह मुंबईची लीगमधील सलामीची लढत गमावण्याची परंपरा कायम राहिली आहे. हा सलग 13 वा हंगाम आहे की, मुंबईला आयपीएलमधील सलामीचा सामना गमवावा लागला आहे.

Web Title: Rohit sharma create bad record opposit csk ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • MS. Dhoni
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
2

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
3

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
4

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, लिव्हरसह आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, लिव्हरसह आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.