९१ टक्के भारतीय प्रमुखांचा विश्वास आहे की त्यांनी स्पर्धात्मक राहण्यासाठी एआयचा अवलंब करण्याची गरज आहे, पण ५४ टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीमध्ये एआय प्लानचा अभाव असण्याबाबत चिंता आहे
हनुमान एआय चॅटबॉट ज्यांना इंग्रजी वापरण्यास अडचण येते त्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा AI चॅटबॉट हिंदीसह 11 प्रादेशिक भाषांना सपोर्ट करेल. ज्यामध्ये मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि सिंधी यांचा समावेश आहे.
यशस्वी चांद्रयान ३ मोहिमेच्या काही दिवसांनंतर, ISRO ने २ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील स्पेसपोर्टवरून आदित्य-L१ अंतराळयान प्रक्षेपित केले.
ह्या कॅमेराची वैशिष्टये आणि फिचर हे आगळीवेगळी असल्यामुळं आणि फोटोची क्लिआरीटी उच्च दर्जाची असल्यामुळं सोनीच्या या नवीन कॅमेराला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.
ISRO 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.50 वाजता आदित्य-L1 मिशन लाँच करणार आहे. ही भारतातील पहिली अंतराळ आधारित वेधशाळा आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण केले जाईल. या प्रवासादरम्यान आदित्य-एल1 1.5 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करेल.
या व्लॉग कॅमेऱ्यातील अतिशय उत्तम गुणवत्तेची प्रतिमा, नेटका लहान आकार आणि नावीन्यपूर्ण वैशिष्ठ्ये निर्मात्यांना भारावून टाकणारे व मनमोहक कन्टेन्ट बनविण्यास सक्षम करतात. आम्हाला विश्वास आहे की, ज्या पद्धतीने आज कथा सांगितल्या जातात त्यामध्ये हा नवीन झेडव्ही-ई१ (ZV-E1) व्लॉग कॅमेरा क्रांती घडवेल आणि...
सूर्याचं उत्तरायण व दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. याचाच अर्थ कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येतात.