boAt, भारतातील नं. १ ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँडने, आज गूगल जेमिनीच्या मदतीने विकसित केलेल्या CREST AI तंत्रज्ञानावर आधारित आपले पहिले स्मार्ट ऑडिओ उपकरण सादर करण्याची घोषणा केली आहे.
AI Photos: इंटरनेटवर लोकप्रिय असलेला १९८० च्या दशकातील रेट्रो फोटो फिल्टर जितका मजेशीर आहे, तितकाच तो धोकादायकही आहे. पण एक साधा फोटो तुमचे बँक खाते, डिजिटल ओळख आणि गोपनीयता धोक्यात…
AI War : डोनाल्ड ट्रम्प यांनी AIच्या जागतिक शर्यतीत अमेरिका चीनपेक्षा पुढे असल्याचा दावा केला आहे. AI कंपन्यांकडून होणारे हानिकारक वर्तन रोखण्यासाठी कणखर नेतृत्व आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. AIमधील आघाडी…
AI College US: भारतीय वंशाचे इंजिनिअर दांपत्य अनुराधा आणि विकास सिन्हा यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास (UNT) ला १९० कोटी रुपयांचे ऐतिहासिक दान दिले आहे. त्यांच्या या दानातून नवीन…
आता प्रत्येक AI ला संपूर्ण ज्ञान पहिल्यापासून सांगण्याची गरज नाही. कारण भारतात Kemory लाँच करण्यात आले आहे. Kemory ही एक स्वतंत्र, वापरकर्त्याच्या परवानगीवर आधारित AI मेमरी लेयर आहे.
OpenAI GPT-6 Astra: ओपनएआयने नवीन एआय मॉडेल लाँच केले आहे. हे मॉडेल सर्वात शक्तिशाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अद्याप हे मॉडेल सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले नाही. या मॉडेलमध्ये यूजर्सना…
DELL टेक्नॉलॉजीच्या उपक्रमातून देशातील २३ हजार तरुणांना प्रशिक्षण देत भविष्यातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती दिली जाणार आहे. हा उपक्रम DELL इंडिया एआय ब्लूप्रिंटवर आधारित आहे.
IT Career Without BTech: जेईई किंवा बीटेकशिवाय आयटी इंडस्ट्रीमध्ये नोकरी कशी मिळवावी? बीसीए आणि बीएससी डेटा सायन्स कोर्स करून लाखोंचे पॅकेज मिळवण्याच्या सोप्या टिप्स एकदा वाचाच.
भविष्यात एआय राजकीय मुद्द्यांवर लोकांचे मत बदलू शकतो, अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. यामुळे राजकारण, निवडणुका आणि लोकशाही प्रक्रियेवर त्याचा संभाव्य परिणामावरून गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
पुण्यातील आयटी क्षेत्रात एआयचा वापर केवळ प्रयोगापुरता मर्यादित न राहता दैनंदिन कामाचा भाग बनत आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक काम करणे, मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करणे आणि निर्णयप्रक्रियेला वेग देणे…
Google Gemini AI Prompt: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर देशभक्तीपर फोटो शेअर करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. तुमचाही साधा सेल्फी आकर्षक 15 ऑगस्ट स्पेशल फोटोमध्ये बदलायचा असेल, तर AI टूल्सचा…
AI Job Layoffs : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या AI क्षेत्रातच आता मोठ्या संकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. ताज्या अहवालानुसार, AI आणि टेक क्षेत्रात काम करणाऱ्या ६६ टक्के कर्मचाऱ्यांना पुढील ३ ते…
Google Gemini Omni: गूगलने जेमिनी ओम्नीच्या मोफत ॲक्सेसची मुदत आणखी काही दिवसांसाठी वाढवली आहे. त्यामुळे यूजर्सना सब्सक्रिप्शन न घेता AI व्हिडीओ तयार करण्याची संधी मिळणार आहे. हा व्हिडीओ तयार करण्यासाठी…
Apple: जागतिक शेअर बाजारात मंगळवारी ॲपलने ऐतिहासिक कामगिरी करत व्यवहारादरम्यान 5 ट्रिलियन डॉलर्स बाजारमूल्याचा टप्पा ओलांडला. शेअरच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप या पातळीवर पोहोचले.
सोशल मीडियावर फॅशन, मेकअप आणि प्रॉडक्ट प्रमोशन करणाऱ्या अनेक इन्फ्लुएंसर्सना आता AI ची टक्कर मिळत आहे. AI द्वारे तयार करण्यात आलेले व्हर्च्युअल इन्फ्लुएंसर्स 24 तास काम करू शकतात, लाखो लोकांशी…
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ मदतनीस राहिलेली नसून ती सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातही मोठे बदल घडवू शकते, याचा धक्कादायक नमुना समोर आला आहे. सुरक्षा चाचणीदरम्यान ओपनएआयच्या प्रगत AI एजंटने हगिंग फेसच्या…
गोबोल्ट कंपनीने टेनेट प्रो हे टू वायरलेस स्टिरिओ इअरफोन्स लाँच केले आहे. त्यामुळे लाँच केलेल्या इअरबड्ची किंमत भारतात १ हजार ६९९ रूपये आहे. ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आणि फास्ट चार्जिंगची सुविधा…
चीनने AI चॅटबॉट्ससंदर्भात जगातील सर्वात कठोर नियमांपैकी एक लागू केला आहे. यूजर्सना भावनिकदृष्ट्या AI वर अवलंबून ठेवणाऱ्या फीचर्सवर बंदी घालत सरकारने वास्तविक नातेसंबंध आणि कुटुंबव्यवस्थेला प्राधान्य देण्याचा स्पष्ट संदेश दिला…
Tech Professional Rohit Moonlighting: मूनलायटिंग नोकरीमुळे चर्चेत आलेल्या २९ वर्षीय आयटी प्रोफेशनल रोहितची कहाणी. ८० लाखांची बचत आणि ७ लाखांचे मासिक उत्पन्न असूनही तो का आहे आर्थिक चिंतेत? जाणून घेण्यासाठी…
सोनी कंपनीने अखेर जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा सायबरशॉट कॉम्पॅक्ट कॅमेरा लाइनअपमधील एक नवीन व्हेरिएंट, आरएक्स १०व्ही कॅमेरा लाँच केला आहे. चला तर जाणून घेऊया कॅमेराची खास वैशिष्ट्ट.