IND vs AFG: नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ३० चेंडूंमध्ये विक्रमी शतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माने अनोखा जल्लोष केला. सामन्यानंतर, अभिषेक शर्माने स्वतः या जल्लोषामागील कारण स्पष्ट केले.
IND Vs AFG: अभिषेक 108 रन्स करून आउट झाला. त्यानंतर तिलक वर्मा खेळण्यासाठी आला. मात्र तो 2 रन्सवर रन आउट झाला. त्यांनंतर कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला.
Abhishek Sharma: भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी 9 ओव्हर्समध्येच 130 पेक्षा जास्त रन्स ठोकल्या. संजू सॅमसनने त्याला योग्य साथ दिली.
Abhishek Sharma: पहिल्या टी-२० सामन्यात ८२ रन्स आणि दुसऱ्या सामन्यात ३९ रन्सची तुफानी खेळी करत अभिषेक शर्माने एका स्थानाची सुधारणा रॅंकिंगमध्ये केली आहे.
IND vs AFG: पहिल्या सामन्यातील धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ या सामन्यात सिरीजवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा भारताचा युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा…
IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तानचा सामना आज दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. १५६ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि इशान किशनने कमालीची खेळी केली
IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज खेळला जाणार आहे, पण त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर एका मोठ्या पेचात सापडला आहे
Abhishek Sharma: अमृतसर सूरमाझ संघाला अभिषेक शर्माने शानदार सुरुवात करून दिली. ल त्याने केवळ 17 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. 26 बॉलमध्ये त्याने 6 सिक्स आणि 7 फोर मारत 77…
IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आगामी आशियाई खेळ २०२६ च्या तयारीच्या दृष्टिकोनातून भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Abhishek Sharma slams 233 in Punjab inter-district match: अभिषेक शर्माने एका आंतर- जिल्हा स्पर्धेतील एकदिवसीय सामन्यात तुफान फटकेबाजी करत २३३ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत…
भारताचा १५ वर्षीय स्फोटक फलंदाज, वैभव सूर्यवंशीने २०२६ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या नावांनाही मागे टाकत षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याने आतापर्यंत ८६ षटकार ठोकले आहेत
झिम्बाम्ब्वेविरुद्ध अभिषेक शर्मा तीन सामन्यात मिळून केवळ 11 रन्स करून शकला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात त्याने समाधानकारक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या संघर्ष करत असून, माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या कठीण काळात त्याला पाठिंबा दिला आहे. झिम्बाम्ब्वे दौऱ्यात अभिषेकची बॅट अजिबात चालली नाही
IND vs ZIM 3 rd T 20 Playing 11: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील तिसरा टी-२० सामना आज खेळला जाणार आहे. आजच्या शेवटच्या सामन्यात…
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात अभिषेक शर्माकडे इतिहास रचण्याची एक मोठी संधी आहे. या २५ वर्षीय स्फोटक सलामीवीराला टी२० क्रिकेटमध्ये ६,००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ १६ धावांची गरज आहे.
भारतीय क्रिकेटचा नवा तारा, वैभव सूर्यवंशी, लंडनच्या ऐतिहासिक सेंटर कोर्टवर झालेल्या विम्बल्डन २०२६ पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यादरम्यान महान अष्टपैलू युवराज सिंग आणि सलामीवीर अभिषेक शर्मा यांच्यासोबत दिसला.
या मालिकेत अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी या सलामीच्या जोडीकडून एका स्फोटक सलामीच्या भागीदारीची अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. मात्र बीसीसीआयने या दोघांना धारेवर धरले आहे