Couple Remarries After 40 Years : तरुणपणातील अपुरे मिलन अखेर वृद्धत्वात पूर्णत्वास आले... दोघांनीही आपल्या पार्टनरच्या निधनानंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या साठीत जाऊन लग्न केलं.
केरळमध्ये एक भयानक घटना घडली आहे. कुवापल्ली परिसरात एका २९ वर्षीय पुरूषाने एका महिलेची निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतःलाही गळफास लावून आत्महत्या केली. कृत्यामागे वैयक्तिक वाद आणि आर्थिक व्यवहार…
पाच वर्षाच्या चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून सावत्र आईने प्रायव्हेट पार्टवर गरम चमच्याचे चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर सावत्र आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली.
केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरातील सातवा दरवाजा आजही बंद आहे. अमाप खजिना, नागदेवतेची मान्यता आणि दैवी शक्तीमुळे हा दरवाजा जगातील सर्वात रहस्यमय गूढ मानला जातो.
Kerala Family Tragedy : सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या एका अपघातात केरळमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. उमराहवरून परतणाऱ्या त्यांच्या कारची ट्रकला धडक झाल्याने तीन मुले गंभीर जखमी झाली.
India Politics: भाजपने दक्षिणेत मोठी कामगिरी केली आहे. भाजप गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला यश येताना पाहायला मिळत आहे.
President Draupadi Murmu Kerala Visit: केरळमधील पथनमथिट्टा इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हेलिकॉप्टर उतरवण्या आले. अचानक हेलिपॅडचा एक भाग कोसळला अन् काही वेळातच सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराट पसरली.
देशातच नाही तर मायदेशाशी नाळ जोडलेले अनेक परदेशात गेलेले चाकरमानी त्या त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतात. मात्र भारतात असं एक ठिकाण नव्हे तर राज्य आहे जे दिवाळी साजरी करत नाही.
एका पिकअप व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटोरिक्षाला बेफिकीरीने धडक दिली. अपघाताच्या वेळी चालक मोबाईल फोनवर व्यस्त होता, ज्यामुळे हा भीषण अपघात झाला, असे वृत्त आहे.
केरळ कोट्टायममध्ये सॅम जॉर्जने पत्नी जेसीचा गळा दाबून हत्या केली, मृतदेह ६० किमी दूर खड्ड्यात फेकला. आरोपी इराणी महिलेसोबतही जोडला जात असून, पोलिस तपास सुरू आहे.
Kerala Crime News : एका 4 वर्षीय मुलाने चुकून त्याच्या पँटमध्ये शी केली. हे पाहता त्याच्या आईला राग अनावर झाला. त्यावेळी आईने रागाच्या भरात पोटच्या मुलाला गरम लोखंडी चमच्याने चटके…
kerala crime News : पत्नी आंघोळीला गेली, नवरा शांतपणे तिच्या मागे गेला, नंतर फेसबुकवर लाईव्ह झाला आणि त्याने एक खुलासा केला, ज्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना धक्का बसला.नेमकी घटना काय आहे?
Shardiya Navratri 2025: आपल्या दक्षिण भारतात एक असे मंदिर आहे, जिथे देवीची आराधना करताना चक्क तिला शिव्या दिल्या जातात. चला या आगळ्या वेगळ्या पूजेमागील रहस्य जाणून घेऊयात.
केरळमधील अतिशय महत्वाचा सण म्हणजे ओणम. राज्यातील सर्वच भागांमध्ये ओणम सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला ओणम साजरा केला जाणार आहे. यादिवशी घरात केरळी पदार्थ बनवले…
Nimisha Priya Death Sentence : केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एक गरीब कुटुंबातील मुलगी निमिषा प्रिया. ती केवळ एक नर्स नव्हती, तर एक स्वप्न पाहणारी आणि ते पूर्ण करण्यासाठी झगडणारी भारतीय महिला…
Elephant Video Viral: पाण्याच्या प्रवाहाने विशालकाय हत्तीलाही केले हैराण, प्रवाहात बुडालेले अर्धे शरीर अन् ३ तासांची झुंज... मनाला हेलावून जाईल. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अन्य राज्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मान्सून दाखल होण्याचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.