ह्युंदाई मोटर्स ही देशातील एक आघाडीची ऑटो कंपनी. नुकतेच या कंपनीने त्यांच्या कार्सवर आकर्षक डिस्काउंट जाहीर केले आहे. चला जाणून घेऊयात, कोणत्या कारवर सर्वाधिक डिस्काउंट मिळत आहे.
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे ह्युंदाई मोटर्स. चला आज आपण कंपनीच्या लोकप्रिय कारच्या फायनान्सबद्दल जाणून घेऊयात.
नुकतेच किआ मोटर्सने Kia Seltos चा नवीन जनरेशन सादर केला होता. ही एसयूव्ही थेट ह्युंदाई क्रेटासोबत स्पर्धा करणार आहे. चला या दोन्ही कार्सच्या फीचर्स, पॉवर आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
ह्युंदाई एक्स्टर ही भारतातील एक लोकप्रिय कार आहे. हीच कार 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंट करून खरेदी करण्यात आली. तर दरमहा तुम्हाला किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात ह्युंदाईने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीचे नशीब एका कारमुळे उजळले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Sierra आणि Hyundai Creta या दोन SUVs ना चांगली मागणी मिळताना दिसते. मात्र, दोन्ही वाहनांपैकी बेस्ट कार कोणती? चला जाणून घेऊयात.
टाटाने त्यांची नवीन एसयूव्ही Tata Sierra लाँच केली आहे. ही एसयूव्ही थेट Honda Elevate सोबत स्पर्धा करणार आहे. चला जाणून घेऊयात, या दोन्ही एसयूव्हींमध्ये बेस्ट कोणती?
नुकतेच लाँच झालेली Tata Sierra ची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा सोबत होणार आहे. अशावेळी प्रश्न उद्भवतो की सर्वात या दोन्ही एसयूव्हींमध्ये बेस्ट कोण? चला याबद्दल जाणून घेऊयात.
एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक लोकप्रिय कार आहेत. ह्युंदाई क्रेटा ही त्यातीलच एक कार. चला जाणून घेऊयात 3 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला या कारसाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल.