Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना झालेल्या निधी वाटपावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. अर्जांची प्राथमिक छाननी नेमकी कशी करण्यात आली,…
पावसाच्या लहरीपणाचा यंदा धाराशिवच्या खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिलेल्या संक्षिप्त अहवालातून व्यक्त झाली आहे.
प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांनी स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या बाफना यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीव्र दुःख…
चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने पत्नीला शिवीगाळ करून दगडाचा खलबत्ता डोक्यात, तर बत्ता तोंडावर मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना थेरगावात घडली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा…
अभियांत्रिकी शिक्षणसंस्था, संशोधन संस्था, वाहन उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक पट्टे, नवउद्योजकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहनांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे पुण्याच्या ओळखीत आणखी एक भर पडत आहे.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मावळ तालुक्याचे सुपुत्र, मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे सोमवारी (दि. १४) वयाच्या ८५ व्या वर्षी आजारपणामुळे निधन…
जिल्ह्यात एकूण ७.५ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट आढळणार नाही, त्यांच्यावर १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे.
Mumbai News: आयटी विभागात मूळ स्थापत्य (सिव्हिल) आणि यांत्रिकी (मेकॅनिकल) पार्श्वभूमी असलेले राजेंद्र फणसे, विलास कुंभारे आणि अमित गाडेकर हे तीन अधिकारी २००७ पासून कार्यरत आहेत.
Jalgaon News: सणासुदीच्या काळातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भुसावळमार्गे धावणाऱ्या तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ दिल्याचे लेखात म्हटले आहे. त्यापैकी उधना–झंझारपूर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०९०४७ पूर्वी १३ सप्टेंबरपर्यंत धावणार…
एकलव्य इंडिया फाऊंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स फेलिसिटेशन सेरेमनी’ पुण्यात उत्साहात पार पडला. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
अहमदपूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, पावसाअभावी खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे तलावांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालल्याने अनेक तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टसाठी करण्यात येणाऱ्या जागेच्या मोजणीला स्थानिक ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. आंबोट गावातील ग्रामस्थांनंतर आता भालीवडी ग्रामस्थांनीही प्रकल्पासाठी नियोजित जागेची मोजणी रद्द केली.
Bhimashankar Temple: पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात सुमीत फॅसिलिटीजने २ ते ११ सप्टेंबरदरम्यान विशेष ‘स्वच्छता सप्ताह’ राबवला. या मोहिमेत भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळासह मंदिर परिसर, नदीचा प्रवाह, रस्ते…
Ulhasnagar News: रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीतील किरकोळ वादानंतर आईने रागावल्याने प्रशिक भोईर घरातून निघून गेल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. पंधरा दिवस उलटूनही तो परत न आल्याने आई वंदना भोईर मुलाचा फोटो…
FDA News: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने जून ते ऑगस्ट 2026 या तीन महिन्यांत अन्न उत्पादन आणि विक्री आस्थापनांविरोधात मोठी तपासणी मोहीम राबवली. एकूण 12,083 तपासण्यांमध्ये 5,269 सुधारणा नोटिसा बजावण्यात…
Seven Eleven School: पर्युषण काळातील आहारासंदर्भात देण्यात आलेल्या संदेशावरून सेव्हन इलेव्हन शाळेला प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित प्रकरणाबाबत दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले…
मुंबई उच्च न्यायालयाने एका ५९ वर्षीय कैद्याला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. तुरुंगात कोठडीत असताना अवघ्या ४८ दिवसांत या कैद्याचे २१ किलो वजन घटल्याची अत्यंत गंभीर दखल न्यायालयाने घेतली.
Shevgaon Farmers: शेवगाव तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक भागांत खरीप पिके करपू लागली असून विहिरी आणि जलसाठ्यांमधील पाणीही कमी होत आहे. जनावरांच्या…
कोरेगाव पार्क येथील पुण्याचे आघाडीचे लाइफस्टाइल आणि रिटेल डेस्टिनेशन KOPA Mall येथे 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करण्यात येणार आहे.
FDA News: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शिळ-दिवा रोडवरील खडी गाव परिसरातील फरसाण, वेफर्स, चिवडा, नमकीन आणि इतर खाद्यपदार्थ तयार व विक्री करणाऱ्या 11 आस्थापनांवर धडक कारवाई केली.