भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होण्याच्या घटना पुन्हा समोर आल्याने शेतकरी व मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फवारणीदरम्यान तंबाखू किंवा खर्रा खाणे आणि सुरक्षेचे नियम डावलणे…
BGMI World of Wonder : BGMI गेममध्ये एक नवा क्रांतीकारी बदल घडून आला आहे. खेळाडू आता केवळ गेम न खेळता 'वर्ल्ड ऑफ वंडर' या इन-गेम प्लॅटफॉर्मद्वारे स्वतःचे गेम नकाशे तयार करत…
Ganesh Idol Factory Fire: वाई MIDC परिसरातील गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. आगीचे स्वरूप मोठे असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाच…
Mumbai News: मुंबईतील सार्वजनिक परिसर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने सुमीत फॅसिलिटीजतर्फे 1 आणि 2 सप्टेंबर रोजी वरळी समुद्रकिनारा आणि कोळीवाडा परिसरात दोन दिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 200…
MPSC Paper Leak Case: MPSC पेपरफुटी प्रकरणात तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांनी पोलिस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी जोडून मूळ पेपरफुटीचा मुद्दा दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप…
अमरावती शहरातील ऐतिहासिक ओळखीचा भाग असलेली प्रमुख रेल्वे स्थानकाची जुनी इमारत पाडण्यास जनतेने तीव्र विरोध केला आहे. ऐतिहासिक वास्तू पाडण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Navi Mumbai News: नवी मुंबईत रिक्षा परमिट हस्तांतरणाच्या कामासाठी कथित लाच स्वीकारणाऱ्या आरटीओ एजंटवर अँटी करप्शन युनिटने धडक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मेहनती रिक्षाचालकांकडून शासकीय कामांसाठी अतिरिक्त पैशांची…
Chiplun News: चिपळूण तालुक्यातील बहुप्रतीक्षित खडपोली पुलाचे बांधकाम आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील सहा पिअर, दोन्ही अॅबटमेंट आणि तीन स्पॅनसाठी १२ गर्डरचे लाँचिंग पूर्ण करण्यात आले आहे. सध्या…
Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या महत्त्वाच्या सार्वजनिक वास्तूंच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लता मंगेशकर नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणेचा प्रश्न अद्याप कायम असून, कार्यक्रमांच्या वेळी कलाकारांसह…
कचरा वाहतुकीदरम्यान अनेकदा वाहनांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन ती रस्त्यातच बंद पडतात. अशा वेळी ती दुरुस्त करून पुन्हा सेवेत आणण्यासाठी विघाडदुरुस्ती वाहनांची मदत घेतली जाते.
Jalgaon Earthquake Today: जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसरात सकाळी ७:५७ वाजता सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप नोंद केंद्राकडून या भूकंपाची नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रावेर आणि आसपासच्या…
Matheran News: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने रात्री येणाऱ्या पर्यटकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. विशेषतः दस्तुरी नाका ते बाजारपेठ आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज…
अहमदाबादहून लातूरकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (५३, रा. परदेशी गल्ली, वैजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दहा जण जखमी झाले…
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अन्न आणि औषध सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पदभार सांभाळत असताना त्यांना कोणकोणती कार्ये करावी लागतात आणि कोणकोणत्या…
शिक्षणासोबतच खेळांनासुद्धा विशेष महत्व आहे. पण अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना स्वतःचे क्रीडांगण उपलब्ध नाही. यात १४ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण १,५७१ शाळांचा समावेश आहे.
Ganeshotsav 2026:श्री गणेशमूर्तींच्या मिरवणूक मार्गावरील तब्बल २० स्पीड ब्रेकर आणि उपरस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेश मंडळांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मिरवणुकीदरम्यान ब्रेकरमुळे गणेशमूर्तीची विटंबना झाल्यास संबंधित ठिकाणीच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल, असा…
धाराशिव जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण २२५ प्रकल्प तपासले असता, त्यांच्या उपयुक्त पाणीसाठ्यापैकी प्रत्यक्षात केवळ ६.३६ टक्के साठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासात मातांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे.
रुग्णालयाच्या आवारामध्ये दोन रुग्णवाहिका उपलब्ध असून सुद्धा नातेवाइकांना खासगी वाहनाने पुढील उपचारासाठी नागपूरला न्यावे लागले. ड्रायव्हरची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.