Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगर परिषदांच्या निवडणुकीच्या दोन टप्प्यांनंतर आज निकाल जाहीर होत आहेत.
पिंपरी- चिंचवडमधील सर्वपक्षीय २२ दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: रायगड जिल्ह्यात सुनिल तटकरे यांना दुसरा धक्का बसला आहे. महाड पाठोपाठ श्रीवर्धन नगरपरिषदेत ही त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: महाराष्ट्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली.
Maharashtra Local Body Election Result 2025 News : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षांसाठीही यंदा थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे शहरांचा कारभारी कोण होणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025 LIVE Updates : आज महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा, नगरपंचचायतींची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार?
अवैध रेती प्रकरणातील अन्यायकारक जबाबदारी आणि वाढती प्रशासकीय दडपशाही याविरोधात अमरावती जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदारांनी थेट संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.
गेल्या दशकभरात सरकारने सुस्प्ष्ट धोरण आराखडे, नियामकांमध्ये सुधारणा आणि विकसित भारत @२०४७ या उद्दिष्टाशी संलग्न दीर्घकालीन नियोजनाच्या माध्यमातून शहरी व पायाभूत सुविधांच्या विकासाला दृढ केले आहे.
१ जानेवारीपासून 'बालविवाहमुक्त जिल्हा अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सरपंच, पोलिसपाटील आणि आशासेविका यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना, आरपीआय वगळता इतर पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती उरकल्या आहेत. आता यादी कधी जाहीर हाेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Winter Travel : हिवाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात तुम्हीही जर कुटुंबासोबत फिरण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रातील 6 ठिकाणे तुमच्यासाठी उत्तम आहेत. इथे जंगल, समुद्र आणि इतिहासाचा अनोखा संगम पाहता येतो.
ठाणे जिल्ह्यातल्या महापालिकांमधील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारपासून सुरु होणार आहे. महापालिकांमधील सदस्य संख्येच्या चार ते पाचपट इच्छुक असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे.
महाराष्ट्रातील उत्पादित होणाऱ्या फळे, भाजीपाला आणि इतर शेतमालाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी जागतिक स्पर्धेत टिकेल अशी पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
Farmers News in Marathi : शेतकऱ्यांची सोय आणि तांत्रिक बाबींचा विचार करून प्रशासनाने नोंदणीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे अद्याप नोंदणी न करू शकलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा…
Devendra Fadnavis News : वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्रँड हयात येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. मुंबईत लवकरच ५४ आफ्रिकी देशांना होस्ट करणारी एक भव्य इमारत उभारली जाणार
शाश्वत स्टील बाटली उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय ब्रँड असलेल्या पेक्सपोसाठी महाराष्ट्र ही धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ ठरत असून, कंपनीच्या एकूण व्यवसायात पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा आहे.