भारतात इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत वाढ होत असतानाच Mahindra, Tata आणि Maruti त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
WPL 2026: क्रिकबझच्या अहवालानुसार, WPL 2026 हंगाम ७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही.
सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधरवरील मेट्रो सेवेने सुरू झाल्यापासून ते आजतागायत या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवासी संख्येचा एकूण 1,15,28,297 इतका टप्पा गाठला आहे.
Recharge Plan: ज्या यूजर्सना रोज हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉल आणि क्लाउड स्टोरेजची गरज आहे, अशा यूजर्ससाठी जिओचा हा प्लॅन बेस्ट ठरणार आहे. कारण कंपनीच्या या प्लॅनमध्ये युजर्ससाठी अनेक जबरदस्त फायदे ऑफर केले जातात.
Delhi Bomb Blast News; NIA ने दहशतवादी उमर नबीचा साथीदार जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला श्रीनगरमधून अटक केली. दानिश हा हमासच्या धर्तीवर ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ होता. दिल्ली स्फोटातील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला.
उल्हासनगर प्रभाग 19 आणि 20 मधील आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांनी रस्ते, पाणी, शौचालये, साफसफाई आणि आरोग्यसेवा अशा मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.
१२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
काही प्रसंगी हे जुनाट पण स्थिर स्फोटके फील्ड प्रशिक्षणासाठी वापरले जातात, परंतु त्यांचे आयुष्य संपण्यापूर्वीच त्यांना सुरक्षितरीत्या नष्ट करणे आवश्यक मानले जाते.