(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
HDFC Bank – InCred Equities ने HDFC बँकेसाठी 1160 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित केले आहे, जे त्याच्या सध्याच्या ८१८ रुपयांच्या बाजारभावापेक्षा अंदाजे ४२% वाढ दर्शवते.
Tata Consultancy Services – ब्रोकरेजने TCS साठी ३,०५२ रुपयांचे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे, जे त्याच्या सध्याच्या २,०५० रुपयांच्या बाजारभावापेक्षा अंदाजे ४८.९% वाढीची शक्यता दर्शवते.
Bajaj Finance – InCred Equities ने बजाज फायनान्ससाठी १,२५० रुपयांचे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे, जे त्याच्या सध्याच्या १,००४ रुपयांच्या बाजारभावापेक्षा २५% वाढीची शक्यता दर्शवते.
Axis Bank – इनक्रेड इक्विटीजने खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेसाठी १,५८० रुपयांचे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे, जे त्याच्या सध्याच्या १,२९८ रुपयांच्या बाजारभावापेक्षा २२% वाढीची शक्यता दर्शवते.
Hindustan Unilever (HUL) – InCred Equities ने या FMCJ क्षेत्रातील दिग्गज कंपनीसाठी ₹२,७९० चे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे, जे तिच्या सध्याच्या ₹२,१४५ च्या बाजारभावापेक्षा ३०% वाढीची शक्यता दर्शवते.
Maruti Suzuki – ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रमुख कंपनी मारुती सुझुकीसाठी लक्ष्य मूल्य ₹१५,२८० आहे, जे तिच्या सध्याच्या ₹१३,७२८ च्या बाजारभावापेक्षा ११% वाढ दर्शवते.
UltraTech Cement – InCred Equities ने UltraTech Cement साठी ₹१४,२१५ चे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे, जे तिच्या सध्याच्या ₹११,५२४ च्या बाजारभावापेक्षा २३% वाढीची शक्यता दर्शवते.
Tata Steel – InCred Equities ने Tata Steelसाठी ₹२२४ चे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे, जे तिच्या सध्याच्या ₹१८८ च्या बाजारभावापेक्षा १९% वाढीची शक्यता दर्शवते.
Tata Motors – InCred Equities ने टाटा मोटर्स साठी ४९६ रुपयांचे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे, जे त्याच्या सध्याच्या ४२० रुपयांच्या बाजारभावापेक्षा १८% वाढ दर्शवते.
(Declaimer : येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. Navrashtra.com येथे गुंतवणूक करण्याची शिफारस कधीही करत नाही.)






