विरोधकाचा डीपी ठेवला स्टेटसला
मोनू फुलारे याच्यावर अवी उर्फ अभिजीत पवार याने गोळीबार केला होता. गोळीबार केलेल्या अभिजीत आणि कल्याण पश्चिम मधील मोहने परिसरात गौरव साळुंखे या दोघामध्ये वाद होत. हा वाद टोकाला गेला. २६ मे ला या दोन गटात पुन्हा वाद झाला होता. मोनू फुलारे याने गौरव साळुंखे याचा फोटो डीपीला ठेवला होता. मात्र हा गौरव साळुंखे कोण आहे? याला शोधण्यासाठी त्याला शोधण्यासाठी पाटील नगर मध्ये मित्र घेऊन आला होता. मोनू दिसताच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र गोळीबार करताच तो पळून गेला आणि अभिजीत ने स्वतः च्या हातावर गोळी मारून घेतली .
दोन आरोपी अटकेत
यामध्ये सुरुवातीला सांगण्यात आल की मोनू फुलारे याने गोळी मारली. मात्र आता अभिजीतच्या सहकाऱ्यांनी गोळीबार केल्याचं समोर आल आहे. सोहेल तांबोळी आणि विजय भूतकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाचा तपास कल्याण पोलीस करत आहे. विरोधकांचा फोटो डीपी ठेवल्यानं गोळीबार केल्याची घटना घडली आहे..
काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या पोटच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घडलेली घटना कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
फुगेवाडी दारूकांडानंतर पोलीस अन् उत्पादन शुल्क विभाग अॅक्शन मोडवर; समन्वय बैठकीत घेतला मोठा निर्णय
Ans: कल्याण पश्चिमेतील मोहणे परिसरात ही घटना घडली.
Ans: व्हॉट्सअॅप स्टेटसवर प्रतिस्पर्धी गटासोबतचा फोटो ठेवल्यामुळे वाद झाला.
Ans: सोहेल तांबोळी आणि विजय भुतकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.






