जेवणाच्या ताटातील तेच ठराविक पदार्थ खाण्याचा सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. प्रत्येकालाच चमचमीत भाजी, चपाती, डाळ भात इत्यादी अनेक पदार्थ हवे असतात. पण नेहमीच कडधान्य आणि भाज्यांचे सेवन करून कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ढाबा स्टाईल मेथी मटार मलाई बनवून खाऊ शकता. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या उपलब्ध असतात. त्यात अतिशय आवडीने खाल्ली जाते भाजी म्हणजे मेथी. पण लहान मुलांना मेथीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. मेथीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. हिरवे मटार वापरून अनेक वेगवेगळे भाज्या बनवल्या जातात. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ढाबा स्टाईल मेथी मटार मलाई बनवू शकता. हा पदार्थ गरमागरम चपातीसोबत अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






