Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार

Maharashtra Breaking News: आज १० सप्टेंबर रोजी मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर ९५ डॉलरच्या वर पोहोचल्याने जागतिक आणि भारतीय भांडवली बाजारावर मोठा दबाव दिसून येत आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 10, 2026 | 09:45 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 10.09.2026

Maharashtra Breaking News Today 10.09.2026

Follow Us
Follow Us:
  • 10 Sep 2026 09:45 AM (IST)

    10 Sep 2026 09:45 AM (IST)

    Sangli Wrestling Competition: वर्ल्ड चॅम्पियन सोनम मलिकने ३० सेकंदात जिंकली ३ लाखांची कुस्ती

    Sangli Wrestling Competition:  खानापूर तालुक्यातील बलवडी येथे भवानी देवीच्या यात्रेनिमित्त भवानी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने महिलांच्या खास कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावली होती.

    या मैदानातील प्रथम क्रमांकाची ३ लाख रुपयांची मुख्य कुस्ती हरियाणाची वर्ल्ड चॅम्पियन पैलवान सोनम मलिक आणि दिल्लीची राष्ट्रीय पदक विजेती पैलवान वेदिका सासणे यांच्यात पार पडली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर, म्हणजे अवघ्या ३० सेकंदांत सोनम मलिकने दुहेरी पटातून एकेरी पट काढत वेदिका सासणेला चितपट केले आणि विजय मिळवला.

  • 10 Sep 2026 09:20 AM (IST)

    10 Sep 2026 09:20 AM (IST)

    Maharashtra Rain Forecast: गणरायाच्या आगमनाला पाऊस पुनरागमनाची शक्यता 

    Maharashtra Rain Forecast:  गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. बाप्पाच्या आगमनाच्या काळातच राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिक उन्हाचा चटका आणि तीव्र उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, आता राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होत असल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे

  • 10 Sep 2026 09:15 AM (IST)

    10 Sep 2026 09:15 AM (IST)

    Vidyanand Bapat Legal Notice:  विद्यानंद बापट यांनी 48 तासांत बिनशर्त माफी मागावी 

    Vidyanand Bapat Legal Notice:   धार्मिक श्रद्धेविषयी कथित आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेत बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी ठाम मागणी या नोटीसमधून करण्यात आली आहे.

  • 10 Sep 2026 09:05 AM (IST)

    10 Sep 2026 09:05 AM (IST)

    Pune Metro Ganeshotsav Special: गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या फेऱ्या आणि वेळेत मोठी वाढ

    Pune Metro Ganeshotsav Special: गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता पुणे मेट्रो प्रशासनाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्सवाच्या दिवसांत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये आणि त्यांचा प्रवास जलद, सुरक्षित व विनासायास व्हावा, यासाठी मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासोबतच सेवेची वेळही वाढवण्यात आली आहे.

Maharashtra to National And International Breaking News: 

पुण्यातील अनंतरराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय काँक्रीट दिन आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आज उत्साहात उद्घाटन झाले असून राज्यभरातून हजारो तंत्रज्ञ व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. नेपाळ-चीन सीमेवरील प्रलयंकारी महापुरानंतर प्रभावित ८४,००० हून अधिक नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीचा ओघ सुरू असून मदत व बचावकार्य वेगाने राबवले जात आहे. उत्तर भारतातील मुख्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम असली तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा जोर ओसरून ढगाळ हवामान नोंदवले गेले आहे.

 

Web Title: Maharashtra national to international breaking sports to crime live news in marathi 10 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news
  • share market

संबंधित बातम्या

Health Update: एमआरआयच्या प्रतीक्षेला ऑक्टोबरमध्ये पूर्णविराम! नायर, सायन आणि कूपरमध्ये यंत्रे दाखल
1

Health Update: एमआरआयच्या प्रतीक्षेला ऑक्टोबरमध्ये पूर्णविराम! नायर, सायन आणि कूपरमध्ये यंत्रे दाखल

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?
2

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?

Share Market Crash होत असताना ‘या’ Penny Stock चा धुमाकूळ, दिला तब्बल 150% रिटर्न; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
3

Share Market Crash होत असताना ‘या’ Penny Stock चा धुमाकूळ, दिला तब्बल 150% रिटर्न; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट
4

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.