जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत नागपूर येथे बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
Japan Election 2026 Result : जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय झाला आहे. मदतदान संपल्यानंतर दोन तासांतच त्यांच्या युतीने बहुमतांचा २३३ जगांचा आकडा ओलांडला आहे.
जगभरात वाढत चाललेल्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण आणि आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून जपानने बटाट्याच्या स्टार्चपासून बनवलेल्या, पाण्यात विरघळणाऱ्या किराणा पिशव्या बाजारात आणल्या आहेत.
मुंबईतील विक्रोली-घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर फेब्रुवारी-मार्चमध्ये पिंक ट्रंपेट झाडांच्या फुलांमुळे संपूर्ण रस्ता गुलाबी रंगात न्हाल्यासारखा दिसतो, हे मुंबईचं लहानसे चेरी ब्लॉसम स्पॉट आहे.
हॉटेलमध्ये गेल्यानंतर कायमच नवनवीन पदार्थांची चव चाखली जाते.भारतीय खाद्य संस्कृतीसोबतच वेगवेगळ्या देशांमध्ये प्रसिद्ध असलेले पदार्थ सुद्धा कायमच खाल्ले जातात. तसेच आता भारतीय पदार्थांसोबत जपानी पदार्थांचा सुद्धा अनोखा ट्रेंड सोशल मीडियावर…
Sanae Takaichi Snap Election: जपानच्या पंतप्रधान साने ताकाची यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संसद विसर्जित केली आहे, त्यांना त्यांच्या ७० टक्के लोकप्रियतेला मजबूत बहुमतात रूपांतरित करण्याची आशा आहे.
हॉटेलमध्ये वेटर म्हटलं की माणूसच डोळ्यासमोर येतो. पण जपानमध्ये एक असं अनोखं हॉटेल आहे, जिथे ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून जेवण वाढण्यापर्यंत सगळी जबाबदारी माकडांवर आहे. हे दृश्य पाहून पर्यटक थक्क होतात.
व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू पीटर नवरो यांनी भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये AI सेवा पुरवण्यासाठी अमेरिकन संसाधने आणि वीज का वापरली जाते? असा प्रश्न उपस्थित…
अमेरिकेशी असलेल्या ताणलेल्या संबंधांमुळे आणि परकीय चलन साठ्यात विविधता आणण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून चीनने यूएस ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक १७ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणली आहे.
होक्काईडो हा जपानच्या उत्तरेकडील प्रांत असून, जपानचा जवळपास २२ टक्के भाग या प्रांताने व्यापला आहे. या प्रांतात कृषी, मत्स्य, उद्योग, बांधकाम आणि पायाभूत सुविधा तसेच नर्सिंग क्षेत्रात मनुष्यबळाची नितांत गरज…
Japan Earthquake : जपानमध्ये आज पहाटे भूकंपाचे जोरदार झटके बसले आहे. यामुळे नागिरकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ६.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेने जपानची भूमी हादरली आहे.
जगभरातील कोट्यवधी लोकांना कृत्रिम दात किंवा इम्प्लांटचा आधार घ्यावा लागतो. पण आता ही परिस्थिती बदलणार आहे. जपानमधील शास्त्रज्ञांनी अशा एका औषधाचा शोध लावला आहे ज्यामुळे मानवी तोंडात पुन्हा नैसर्गिक दात…
सरकारने म्हटले आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि २०३० पर्यंत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे.
जपानमध्ये श्रद्धा आणि परंपरांचे अनेक अनोखे नमुने पाहायला मिळतात. क्योटोमधील मिकामी मंदिर हे त्यापैकीच एक असून, केसांच्या आरोग्यासाठी खास ओळखले जाणारे हे जगातील एकमेव “केसांचे मंदिर” मानले जाते.
Japan Road Accident : जपानमध्ये एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बर्फसाठला असल्याने हायवेवर गाड्या घसरून हा अपघात झाला आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.
Japan Musical Road : जपानमध्ये दिसून आला तंत्रज्ञानाचा आणखी एक चमत्कार. म्यूजिकल रोडवरून गाडी धावताच मधुर संगीत कानी पडतं आणि व्हिडिओतील ही दृश्ये तुम्हाला खरोखर आश्चर्यचकित करतील.
प्रत्येक देशाची , राज्याची स्वत:ची अशी एक धार्मिक प्रथा परंपरा आणि देवता असते. भौगोलिक वातावरणामुळे किंवा इतर अन्य कारणाने या प्रथा परंपरा साधारण सारख्याच असतात. याच उदाहरण द्यायचं झालं तर…
The Wind Phone Booth : एक असे टेलिफोन बूथ ज्याला कोणतेही नेटवर्क जोडले गेले नाही तरीही यावर संवाद साधला जातो. इथे लावला जातो फक्त मृत व्यक्तींना कॉल. जाणून घ्या हे…
टोकियोतील शिबूयामध्ये अनोखं कॅफे सुरु झाला आहे जे जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. साय-फाय थीमवर आधारित या कॅफेमध्ये चक्क एलियन ग्राहकांना कॉफी सर्व्ह करतो. इथे जाण्यासाठी रिझर्वेशन आवश्यक आहे.