स्थानिक राजकारण तापलं आहे. शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार तथा नगराध्यक्ष राजन साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी हे प्रभाग क्रमांक १५ मधून रत्नागिरी नगर परिषदेची…
Sanjay Shirsat Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही असा एकही दिवस आपला जात नाही, मंत्री शिरसाट म्हणाले, "आम्ही आज ज्या पदावर आहोत, त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाच आहे.
पालघरच्या गंभीर, मूलभूत आणि दीर्घकालीन समस्या वाऱ्यावर सोडून पालघरचे पालकमंत्री नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भायंदर या विकसित शहरांमध्ये जनता दरबार भरवून इतर खात्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत आहेत.
शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही एकत्र उपस्थित होते.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दीपक केसरकर आणि शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता कविटकर-सावंतसह २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरोधकांनी महायुतीच्या यशाचा स्वीकार करावा आणि निरर्थक टीका थांबवावी असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. बिहारमध्ये भाजप व मित्र पक्षांना मिळालेल्या यशामुळे विरोधक अस्वस्थ झाले
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटालांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाला नगरसेवक पदाच्या ३ जागा सोडल्या असल्याचे सांगितले गेले.
Maharashtra Local Body Election: पक्षाने राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली असून यात शिवसेना मंत्री खासदार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रत्नागिरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेली परिवर्तन पदयात्रा आज काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शन घेऊन संपन्न झाली.
पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्यानंतर राज्यभर विरोधक आक्रमक झाले असून, आज मीरा-भाईंदर शहरात काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाईंदर येथ जोरदार आंदोलन
Sanjay Raut Discharge: संजय राऊत यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी राजकीय वर्तुळातून प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, संजय राऊतांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
सुनिल तटकरेंनी रोहा बदलतोय, रोहा बदललाय असे सूचक वक्तव्य करत विरोधकांचा हिशोब वेळ आल्यावर चुकता करू, असे अप्रत्यक्ष संकेत दिल्याने शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीतच खरा सामना पाहायला मिळणार आहे.
शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथील कार्यक्रमात आक्रमकपणे शिवसेनिकांच्या पाठिशी उभे राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. देसाईंच्या या बुस्टर डोसने जावली तालुक्यातील शिवसेना चांगलीच चार्ज झाली आहे.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पालकमंत्री पदाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे.