Jaishankar in SCO Summit: भारत आणि रशियाच्या परदेशी मंत्र्याने समर्थन संघटनेची बैठक पुतलीकडून मुलाकात की. दोन्ही देशांमधला सागरी सहयोग आणि शिखर परिषद तयार झाली.
France Ukraine Rafale Deal : युक्रेनने फ्रान्ससोबत एक मोठा शस्त्रास्त्र करार केला आहे. रशियाला तोंड देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
Donald Trump on Russia Trade : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांनी रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांना कठोर निर्बंधांची धमकी दिली आहे.
Putin आणि Netanyahu यांनी मध्यपूर्वेतील परिस्थितीवर फोनवरून चर्चा केली, ज्यात गाझामधील युद्धबंदी, कैद्यांची देवाणघेवाण, इराणचा अणुकार्यक्रम आणि सीरियामधील स्थिरता यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली.
Jaishankar to Visit Moscow : येत्या सोमवारी एस. जयशंकर मॉस्कोला जाणार आहेत. पुतिन यांच्या अगामी भारत दौऱ्यापूर्वी जयशंकर यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी ते समकक्ष सर्गेई…
Russia Ukraine War Update : चार वर्षापासून सुरु असलेले युद्ध संपण्याची एक नवी आशा मिळाली आहे. इस्तंबूलमध्ये रशिया-युक्रेन युद्धबंदीवर शांतता चर्चा होणार असून, तुर्की यासाठी प्रयत्न करत आहे.
Putin India Visit Update : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या भेटीची तारिख देखील निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेच्या दाबावानंतरही पुतिन भारताला भेट देणार आहेत.
Russia rare earth metals : चीनच्या वाढीला आव्हान देण्यासाठी रशिया दुर्मिळ पृथ्वी धातू उत्पादनाला गती देऊ इच्छित आहे. पुतिन यांनी 1 डिसेंबरपर्यंत नवीन रोडमॅप तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
Russia Nuclear Testing : डोनाल्ड ट्रम्पनंतर आता पुतिन यांनी देखील न्यूक्लियर टेस्टिंगचे आदेश सैन्याला दिले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. महायुद्धाची भीती जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.
दोन्ही देशांमध्ये स्पर्धा असली तरी ती “युद्ध किंवा शत्रुत्वात परिवर्तित होता कामा नये.सहकार्याद्वारे हे तीनही देश जगाला चांगली दिशा देऊ शकतात. आपल्याकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत
रशिया आणि युक्रेनमधील वादग्रस्त डोनबास प्रदेशाचे प्रवेशद्वार मानले जाणारे पोकरोव्स्क हे सुरक्षादृष्ट्या महत्त्वाचे शहर रशियाने अक्षरशः ताब्यात घेतल्याचे स्वतः झेलेन्स्की यांनी म्हटले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
अमेरिकेने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि ल्युकोइल यांच्यावर नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. या कंपन्या अनुक्रमे सरकारी आणि खाजगी मालकीच्या असून, तेल शोध, शुद्धीकरण आणि विक्रीमध्ये कार्यरत आहेत.
ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदीवर निर्बंध लादल्याचा दावा केला होता. भारत रशियाकडून तेल आयात कमी करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. पण दुसरीकडे भारत सरकारकडून या दाव्यावा कोणतीही अधिकृत…
Russia Airstrike on Ukraine : रशिया आणि युक्रेन युद्धाला आता तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. परंतु हे युद्ध थांबवण्याचे नाव घेईना. रशिया युक्रेनवर सतत हल्ले करत आहे. पुन्हा एकदा…
Russia Nuclear Practices : रशियाने पुन्हा आपली अणु शक्ती जगाला दाखवून दिली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आदेशानुसार अणु लष्कराने जमीन, समुद्र आणि…
Trump Putin Meet Update : डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पुतिन यांच्यासोबतची आगामी बैठक रद्द केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रशिया युक्रेन युद्धबंदीच्या प्रयत्नांना धक्का बसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध बंद व्हावे यासाठी जगभरात प्रयत्न चालू आहेत. सध्या ट्रम्पला भेटण्यासाठी व्लादमिर झेलेन्स्की अमेरिकेत पोहचले असून दुसऱ्या बाजूला रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केलाय
Putin India Visit Date : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत अमेरिकेच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Putin India Visit Date : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. डिसेंबरमध्ये हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. रशियाच्या क्रेमलिनने याची पुष्टी केली आहे.
Russia to sell Engine for Pakistan's Fighter Jet : भारतासाठी एक धक्कादायक बातमी आहे. रशियाने भारताच्या विनंतीला दुर्लक्षित करुन पाकिस्तानला फायटर जेटसाठी लढाभ विमान देण्याचा निर्णय घेतला आहे.