Jalgaon Earthquake Today: जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसरात सकाळी ७:५७ वाजता सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप नोंद केंद्राकडून या भूकंपाची नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रावेर आणि आसपासच्या…
Matheran News: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने रात्री येणाऱ्या पर्यटकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. विशेषतः दस्तुरी नाका ते बाजारपेठ आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज…
अहमदाबादहून लातूरकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (५३, रा. परदेशी गल्ली, वैजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दहा जण जखमी झाले…
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अन्न आणि औषध सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पदभार सांभाळत असताना त्यांना कोणकोणती कार्ये करावी लागतात आणि कोणकोणत्या…
शिक्षणासोबतच खेळांनासुद्धा विशेष महत्व आहे. पण अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना स्वतःचे क्रीडांगण उपलब्ध नाही. यात १४ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण १,५७१ शाळांचा समावेश आहे.
Ganeshotsav 2026:श्री गणेशमूर्तींच्या मिरवणूक मार्गावरील तब्बल २० स्पीड ब्रेकर आणि उपरस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेश मंडळांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मिरवणुकीदरम्यान ब्रेकरमुळे गणेशमूर्तीची विटंबना झाल्यास संबंधित ठिकाणीच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल, असा…
धाराशिव जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण २२५ प्रकल्प तपासले असता, त्यांच्या उपयुक्त पाणीसाठ्यापैकी प्रत्यक्षात केवळ ६.३६ टक्के साठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासात मातांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे.
रुग्णालयाच्या आवारामध्ये दोन रुग्णवाहिका उपलब्ध असून सुद्धा नातेवाइकांना खासगी वाहनाने पुढील उपचारासाठी नागपूरला न्यावे लागले. ड्रायव्हरची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
Jaggery Price Hike: सर्वसामान्यांच्या वापरातील साखर आणि गुळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात साखरेचा भाव सुमारे ६० रुपये किलो, तर गुळाचा दर १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. विशेषतः…
Maharashtra Security Force: महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांना प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेच्या विविध आस्थापनांच्या सुरक्षेसाठी तैनात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या (MSF) 333 जवानांना हटवण्याच्या हालचाली सुरू…
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत FDAने राज्यभर धडक कारवाई केली आहे. अकोल्यात मोठ्या प्रमाणात संशयास्पद खाद्यतेल जप्त करण्यात आलं, तर मुंबईतील चार हॉटेल्सवरही कठोर कारवाई करण्यात आली.
Farmers Crisis: पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून पिकांच्या नुकसानीमुळे चिंता वाढली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी…
Dahi Handi 2026: दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला असला तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा गोविंदा पथकांना कितपत मिळतोय, असा सवाल उपस्थित होत आहे. वर्षभर शासनस्तरावर दहीहंडीच्या अधिकृत स्पर्धा किंवा साहसी…
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी मिळणारा शासकीय पोषण आहाराचा तांदूळ परस्पर व्यापाऱ्याला विकल्याचा गंभीर प्रकार अर्जुनी-मोरगाव तालुक्यात समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला असून दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी…
Satara News: कृष्णानगर येथील रहिवासी विजय गाडवे हे २६ ऑगस्ट रोजी रात्री फेसबुकवर खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी संबंधित एक रिल पाहत असताना कमेंट सेक्शनमध्ये काहींनी अक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचे निदर्शनास…
Jarange Patil Protest : मराठा समाजाकडून अर्ज येत नसल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत जरांगे पाटील यांनी, "शासकीय अधिकारी अर्ज स्वीकारत नाहीत आणि उलट…
Sugar Black Marketing: राज्यात साखरेचा होणारा काळाबाजार, साठेबाजी आणि त्यातून होणारी कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने व्यापारी, वितरक आणि मोठ्या ग्राहकांच्या साखर साठ्यावर करडी नजर ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Eknath Shinde: मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा बोरिवली येथे गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चालकांना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ‘मराठीवर सक्ती…