हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यासाठी नवी दिल्लीत कोलंबो सुरक्षा परिषदेची (CSC) सातवी बैठक. अजित डोभाल करणार यजमानपद, समुद्री सुरक्षा, दहशतवाद आणि सायबर सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा.
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच नागपूर येथे विशेष भेट घेत विकास आराखडा मांडला यामुळे जांभूळबेट विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Cango Minister Plane Crash : दक्षिण पूर्व काँगोत एक भीषण दुर्घटना टळली आहे. खाण मंत्र्यांचे विमान लँडिंग दरम्यान कोसळे असून भीषण आग लागली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mahayuti News: काल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज शिंदे अचानक दिल्लीला गेल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
जिल्ह्यातील काही मोजक्या तालुक्याचा अपवाद वगळता शेती निसर्ग पावसाच्या लहरीपणावर मोठ्या प्रमाणात विसंबून आहे. पावसाचा खंड पडला की पीकांचे पोषण व वाढ होत नाही.
राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे पाटील यांनी बाळराजे पाटीलला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर माजी आमदार राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांची जाहिर माफी मागितली आहे.
आजकाल महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन वाढत्या प्रमाणात सामान्य होत चालले आहे आणि ते विविध कारणांमुळे होऊ शकते. तुम्ही आहाराद्वारे तुमचे हार्मोनल आरोग्य व्यवस्थापित करू शकता, जाणून घ्या कसे?
अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करण्यात येणार आहे. भारत काही महत्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करणार असून यांमध्ये मागणी वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि अर्थव्यवस्थेला ८ टक्क्यांहून अधिक वाढीच्या मार्गावर आणणे यांचा समावेश आहे
Abu Azmi on Congress : सपा नेते अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर जोरदार टीका केली परंतु भाजपवर भाष्य करण्याचे टाळले. पत्रकार परिषदेत आझमींसोबत आमदार रईस शेख देखील उपस्थित होते.
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने रोहित शर्माला मागे टाकून आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.