दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत भारतावर ४०८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. या पराभवाला काही खेळाडू कारणीभूत ठरले आहेत.
हिवाळ्यात अनेकांना लघवीच्या समस्या असल्याचे दिसून येते. पण याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण तुम्हाला कधी मुतखडा समस्या सुरू होईल हेदेखील कळणार नाही. हिवाळ्यात मुतखड्यांची समस्या का वाढते आहे जाणून घ्या
Israel PM Netanyahu Cancels India Visit : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा भारताचा दौरा स्थगित करण्यात आला आहे. यामुळे सुरक्षेच्या मुद्यांवर अनेक अटकळी बांधल्या जात आहे. यावर उत्तर देत इस्रायलने म्हटले आहे की,...
आज उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) ने ॲक्सिस सिक्युरिटीजसोबत धोरणात्मक भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. उभय वित्तसंस्थांच्या भागीदारीमुळे बँकेला आपल्या ग्राहकांना एंड-टू-एंड ट्रेडिंग सेवा येईल.
भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, "महावतार नरसिंह", जगभरातील ३४ इतर चित्रपटांसह २०२६ च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर श्रेणीसाठी निवडला गेला आहे.
धूम्रपानामुळे फुफ्फुसांचा, तोंडाचा, घशाचा कर्करोग वाढतो हे सर्वज्ञात आहे, पण त्याचबरोबर पोटाच्या कर्करोगाचा (गॅस्ट्रिक कॅन्सर) धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढतो याबाबत लोकं अनभिज्ञ असतात.
Maharashtra Local Body Election : नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीत खासदार डॉ. शिंदे यांनी आज प्रचार सभा घेतली. यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी व प्रमुख नेते उपस्थित होते.
आयआयटी मुंबई आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून पाणी-ऊर्जा क्षेत्रातील शाश्वत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष मॉडेल म्हणून लिविंग लॅब उभारली जात आह
Mayasabha Teaser: ‘मयसभा’ हा तुंबाडसारखा नाही आणि तुम्ही यापूर्वी पाहिलेल्या इतर कोणत्याही चित्रपटासारखा देखील नाही. हा चित्रपट भारतीय चित्रपट क्षेत्रात एक नवीन अध्याय उलगडणार आहे.
कमला पसंद आणि राजश्री पान मसाला मालकाच्या सुने दीप्ती चौरासिया (40) हिने आत्महत्या केली. सुसाईड नोट सापडली पण नाव नाही. कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. पोलिस तपास सुरू आहे.