संपूर्ण देशभरात प्रजसत्ताक दिन साजरा केला जातो. शाळा, कॉलेज, सरकारी महाविद्यालय इत्यादी अनेक ठिकणी झेंडावंदन करून शाळेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यादिवशी प्रामुख्याने पांढऱ्या रंगाची साडी नेसली जाते. पांढऱ्या रंगाच्या साडीवरील लुक आणखीनच उठावदार आणि स्टायलिश दिसण्यासाठी त्यावर पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान न करता वेगवेगळ्या रंगाचे स्टायलिश ब्लाऊज घालावेत. यामुळे नेहमीपेक्षा तुमच...
कल्याणमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे दोन नगरसेवक बेपत्ता, शहरात लागले 'मिसिंग' पोस्टर्स कल्याणमध्ये ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे दोन नगरसेवक अचानक 'बेपत्ता' झाल्याने चर्चांना उधाण आले असून शहरात ठिकठिकाणी...
बीडच्या आंबेजोगाई तालुक्यात चारित्र्याच्या संशयातून नवऱ्याने पत्नीची काठीने बेदम मारहाण करून हत्या केली. मृत्यूनंतर ‘हार्ट अटॅक’चा बनाव केला, मात्र पोस्टमार्टेममध्ये खून उघड झाला. आरोपी नवरा अटकेत आहे.
Methi Thepla Recipe : सकाळचा नाश्ता काय करावा हा गृहिणींचा नेहमीचा प्रश्न... पण आता या प्रश्नाला पूर्णविराम द्या आणि घरी बनवा गरमा गरम टेस्टी पण तितकाच हेल्दी असा मेथीचा थेपला. हा गुजरातचा एक फेमस नाश्त्याचा प्रकार आहे.
पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक गिलेस्पी यांनी आयसीसीवर निशाणा साधला आहे आणि भारताला कारण म्हणून सांगितले आहे. तर पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार आफ्रिदीनेही आयसीसीच्या दुटप्पी निकषांवर टीका केली.
मराठी मालिकेमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ खिरीडने अखेर लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्यानेचे लग्नाचे फोटो पाहून चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. तसेच, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही देत आहेत.
महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या 'यूडीआयडी' कार्डची मोबाइल अॅपद्वारे पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी यवतमाळसह सर्व विभागीय नियंत्रकांना पत्र जारी केले आहे.
Himachal Snowfall : शिमलामध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी होत आहे. रस्ते, छप्पर आणि झाडे बर्फाने झाकली गेली आहेत. शहरातील वाहतूक लक्षणीयरीत्या मंदावली आहे आणि अनेक रस्ते जाम झाले आहेत.
नागपूर रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफने ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत हावडा–मुंबई एक्स्प्रेसमधून ६०.७५० किलो गांजा जप्त केला. ३०.३७ लाखांचा मुद्देमाल असून बिहारमधील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या ओतुर-धालेवाडी जिल्हा परिषद आणि ओतुर-रोहोकडी पंचायत समिती गणामध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी झालेल्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेसोबत युती करून रिंगणात उतरलेल्या मनसेला पुणेकरांनी सपशेल नाकारले
सोशल मीडियावर भारतीय जवानांच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने अनेकांचे मन जिंकले आहे. जोरदार बर्फवृष्टीत आपल्या साथीदांरासोबत भारतीय जवान क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत.
National Tourism Day : आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव ही एक मोठी समस्या बनली आहे. प्रवास हा केवळ फिरण्याचा मार्ग नाही तर तो निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग देखील असू शकतो.