• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amravati »
  • Sixteen Special Trains Are Cancelled In Amravati Akola Central Railway Marathi News

Railway Breaking: प्रवाशांनो रेल्वेने प्रवास करताय? ‘या’ 16 विशेष गाड्या करण्यात आल्या रद्द

ब्लॉकच्या कालावधीत काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. ट्रेन क्रमांक १२१०३ पुणे-लखनऊ एक्सप्रेस ११, १३ आणि २० जानेवारी रोजी दीड ते दोन तास उशिराने सुटेल

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 12, 2026 | 07:13 PM
Railway Breaking: प्रवाशांनो रेल्वेने प्रवास करताय? ‘या’ 16 विशेष गाड्या करण्यात आल्या रद्द

16 एक्सप्रेस रद्द (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काही स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू
विशेष ट्रैफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार
तब्बल 5 गाड्यांचे मार्ग बदलले जाणार

अकोला: मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणाऱ्या दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग (प्री-एनआय) आणि नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) अंतर्गत विशेष ट्रैफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ट्रॅफिक ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार असून, १६ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच  ५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. यामध्ये अमरावती, नागपूर, पुणे, नांदेड आणि जळगाव मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. रेल्वे मार्गाच्या नियमित देखभालीसह पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी २४ जानेवारीपासून हा ब्लॉक कार्यान्वित होईल. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने ११०२५ पुणे-अमरावती एक्सप्रेस (२४, २५ जानेवारी), ११०२६ अमरावती-पुणे एक्सप्रेस (२३, २४ जाने.), १२१२० अमरावती पुणे एक्सप्रेस (२५ जाने.), १२११३ पुणे-नागपूर गरीब रथ (२४ जाने.), १२११४ नागपूर पुणे गरीब रथ (२३ जाने.), २२१३९ पुणे-अजनी हमसफर (२४ जाने.) आणि २२१४० अजनी पुणे हमसफर (२५ जाने.) या गाड्यांचा समावेश आहे. तसेच पुणे-नदिड, पनवेल-नांदेड, दीड-निजामाबाद आणि दादर-साईनगर शिर्डी या गाड्यांच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

तोच घारणेडा वास अन् तोच अस्वच्छ प्रवास..! भारतीय रेल्वेच्या तिकीटात वाढ मात्र सोयी सारख्याच

यशवंतपूर-चंदीगड एक्सप्रेस (२४ जानेवारी) मनमाड-मानें इगतपुरी-कल्याण-लोणावळा वळवण्यात आली. तसेच हुबळी हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२४ जानेवारी) लातूर-परळी मार्गे धावेल. जम्मूताची-पुणे एक्सप्रेस (२३ जानेकरी), हजरत निजामुद्दीन-वास्को-द-गामा एक्सप्रेस (२३. २४ जानेवारी) आणि पुणे-गोरखपूर एक्सप्रेस (२४ जानेवारी) या गाड्या लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी मार्गे आपल्या स्थळी पोहोचतील.

Railways Fare Hike: भारतीय रेल्वेने वाढवले तिकीट भाडे, ट्रेनचा प्रवास महागणार; कधीपासून होणार लागू

या गाड्या उशिराने धावणार

ब्लॉकच्या कालावधीत काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. ट्रेन क्रमांक १२१०३ पुणे-लखनऊ एक्सप्रेस ११, १३ आणि २० जानेवारी रोजी दीड ते दोन तास उशिराने सुटेल. ट्रेन क्रमांक २२८४५ पुणे-हाटिया एक्सप्रेस १२, १८ आणि २१ जानेवारी रोजी २ तास १० मिनिटे उशिराने धावेल, तर गाडी क्रमांक ०२१३१ पुणे-जबलपूर एक्सप्रेस १९ जानेवारी रोजी १ तास ३० मिनिटे उशिराने रवाना होईल.

भारतीय रेल्वेने वाढवले तिकीट भाडे

आता रेल्वेने प्रवास करणे आता महाग होणार आहे. रेल्वेने प्रवासी भाडे वाढवले ​​आहे. हे भाडे २६ डिसेंबरपासून लागू होईल. तथापि, लोकल गाड्या आणि कमी अंतराच्या प्रवाशांच्या भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. या बदलामुळे चालू आर्थिक वर्षात अंदाजे ₹६०० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वेने या भाडेवाढीची कारणेदेखील स्पष्ट केली आहेत.

Web Title: Sixteen special trains are cancelled in amravati akola central railway marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • amravati
  • central railway
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Amravati News : थंडीचा पारा घसरला, राजकारणाचा चढला; मनपा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला
1

Amravati News : थंडीचा पारा घसरला, राजकारणाचा चढला; मनपा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला

Konkan Railway: कोकण रेल्वेला मुंबईत नो एन्ट्री? इतर गाड्याही पनवेलला नेण्याचा प्रयत्न
2

Konkan Railway: कोकण रेल्वेला मुंबईत नो एन्ट्री? इतर गाड्याही पनवेलला नेण्याचा प्रयत्न

Nylon Manja Ban : आता पतंग उडविणे पडणार महागात! मांजाचा वापर आणि विक्रीवर होणार कारवाई
3

Nylon Manja Ban : आता पतंग उडविणे पडणार महागात! मांजाचा वापर आणि विक्रीवर होणार कारवाई

Land for Jobs Scamमुळे यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ! लालू, राबडी देवी आणि तेजस्वी ठरले आरोपी
4

Land for Jobs Scamमुळे यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ! लालू, राबडी देवी आणि तेजस्वी ठरले आरोपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BBL : अरेरे, काय हे दिवस आले! मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचं नाक कापलं; मेलबर्न रेनेगेड्सने क्रीजवरून बोलावले परत; VIDEO पहा

BBL : अरेरे, काय हे दिवस आले! मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचं नाक कापलं; मेलबर्न रेनेगेड्सने क्रीजवरून बोलावले परत; VIDEO पहा

Jan 12, 2026 | 09:54 PM
Political News: निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी; मतदानाला ३ दिवस उरले असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार गळाला

Political News: निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी; मतदानाला ३ दिवस उरले असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार गळाला

Jan 12, 2026 | 09:37 PM
“नक्कल करून काकाच्या पक्षाची…”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीचा समाचार

“नक्कल करून काकाच्या पक्षाची…”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीचा समाचार

Jan 12, 2026 | 09:34 PM
RCB  vs UPW LIVE SCORE : RCB ने UP Warriors ला 143 धावांवर रोखले! क्लार्क-पाटील यांची टिच्चून गोलंदाजी 

RCB  vs UPW LIVE SCORE : RCB ने UP Warriors ला 143 धावांवर रोखले! क्लार्क-पाटील यांची टिच्चून गोलंदाजी 

Jan 12, 2026 | 09:14 PM
Parenting Tips: Teenage मुलींना वडिलांनी चुकूनही विचारू नये ‘हे’ प्रश्न, काय होतो परिणाम

Parenting Tips: Teenage मुलींना वडिलांनी चुकूनही विचारू नये ‘हे’ प्रश्न, काय होतो परिणाम

Jan 12, 2026 | 09:11 PM
Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे

Jan 12, 2026 | 09:05 PM
Eknath Shinde On BMC Election: “… तो मुंबई खतरे मैं”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर मिश्किल टीका

Eknath Shinde On BMC Election: “… तो मुंबई खतरे मैं”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर मिश्किल टीका

Jan 12, 2026 | 08:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Jan 12, 2026 | 07:07 PM
Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Jan 12, 2026 | 06:46 PM
Solapur News :  श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Solapur News : श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Jan 12, 2026 | 06:39 PM
Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Jan 12, 2026 | 06:34 PM
Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Jan 12, 2026 | 06:19 PM
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.