• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Jdu Mla Gopal Mandal Holds Protest Outside Cm Residence

Bihar Elections 2025 : जेडीयूच्याच आमदाराचे मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन; केली ‘ही’ मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट वाटपाची चर्चा सुरू असतानाच जेडीयूचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ ​​गोपाल मंडल सोमवारी अचानक मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी आले होते आणि सकाळी साडेआठ वाजल्यापासून तिथे वाट पाहत होते

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2025 | 11:49 AM
Bihar Elections 2025 : जेडीयूच्या आमदाराचे मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन; 'तिकीटाशिवाय इथून जाणार नाही'

Bihar Elections 2025 : जेडीयूच्या आमदाराचे मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन; 'तिकीटाशिवाय इथून जाणार नाही'

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पटना : बिहार विधानसभा निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, भाजप, जेडीयूसह राज्यातील अनेक पक्षांकडून तयारीही केली जात आहे. त्यात अनेक इच्छुकांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असताना याच उमेदवारीसाठी संयुक्त जनता दलाचे (JDU) आमदार गोपाल मंडल यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. यामध्ये त्यांनी तिकीट मिळाल्याशिवाय जाणार नसल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट वाटपाची चर्चा सुरू असतानाच जेडीयूचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ ​​गोपाल मंडल सोमवारी अचानक मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी आले होते आणि सकाळी साडेआठ वाजल्यापासून तिथे वाट पाहत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. ‘मला मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे. मी सकाळपासून वाट पाहत आहे. मला निवडणुकीचे तिकीट मिळेल. मी तिकीट न मिळाल्यास निघणार नाही’, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

हेदेखील वाचा : Bihar Election 2025 : NDAचं जागावाटप निश्चित; कुणाला मिळाल्या किती जागा? महाआघाडीचं घोडं कुठे अडलं?

गोपाल मंडल म्हणाले की, ‘जेडीयूचे काही वरिष्ठ नेते माझ्याविरुद्ध राजकारण करत आहेत. ते माझे तिकीट कापू इच्छितात, म्हणून ते सध्या माझे प्रतिस्पर्धी अजय मंडल उर्फ ​​बुलो मंडल यांच्या संपर्कात आहेत. ते त्यांना तिकीट देऊ इच्छितात. मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना माझा नेता मानतो. ते न्याय देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे’.

दरम्यान, गोपाळपूरचे आमदार गोपाळ मंडल यांच्या या कृतीमुळे जेडीयूच्या गोट्यात खळबळ उडाली आहे. या जागावाटपादरम्यान पक्षाचे अनेक विद्यमान आमदार नाराज आहेत. पक्षाच्या सूत्रांनुसार, काही जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू आहे, ज्यामुळे विद्यमान आमदार नाराज आहेत. मुख्यमंत्री भवनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला दिली आहे आणि गोपाळ मंडल यांच्याशी बोलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेदेखील वाचा : Bihar Election 2025: राजकीय मोठी बातमी; NDA चे जागावाटप निश्चित, कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?

Web Title: Jdu mla gopal mandal holds protest outside cm residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • Bihar Election
  • Bihar Politics
  • Nitish Kumar
  • political news

संबंधित बातम्या

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा महिलाराज? आरक्षणाचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी इच्छुकांची गोची
1

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा महिलाराज? आरक्षणाचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी इच्छुकांची गोची

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावतींच्या ‘बसपा’ची जोरदार तयारी; 2027 मध्ये सत्तेत ‘कमबॅक’ करणार?
2

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावतींच्या ‘बसपा’ची जोरदार तयारी; 2027 मध्ये सत्तेत ‘कमबॅक’ करणार?

निवडणुकीचे वारे फिरतायेत जोरात; मतदारांना प्रलोभन अन् भेटवस्तूंची वाटली जातीये खैरात
3

निवडणुकीचे वारे फिरतायेत जोरात; मतदारांना प्रलोभन अन् भेटवस्तूंची वाटली जातीये खैरात

Sangli Reservation: सांगली जिल्हा परिषदेत ६१ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; यंदा मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी 
4

Sangli Reservation: सांगली जिल्हा परिषदेत ६१ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; यंदा मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! केसांमध्ये पडेल टक्कल, कधीच होणारे नाही केसांची झपाट्याने वाढ

चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! केसांमध्ये पडेल टक्कल, कधीच होणारे नाही केसांची झपाट्याने वाढ

Bihar Elections 2025 : जेडीयूच्याच आमदाराचे मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन; केली ‘ही’ मागणी

Bihar Elections 2025 : जेडीयूच्याच आमदाराचे मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन; केली ‘ही’ मागणी

क्रिकेटर Abhishek Sharma ने खरेदी केली तब्बल 11 कोटीची Ferrari SUV, वैशिष्ट्य वाचून मेंदूला येतील झिणझिण्या

क्रिकेटर Abhishek Sharma ने खरेदी केली तब्बल 11 कोटीची Ferrari SUV, वैशिष्ट्य वाचून मेंदूला येतील झिणझिण्या

SA vs BAN : साऊथ आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर बांग्लादेशच्या महिला खेळाडूंचे कोसळले रडू! सोशल मिडियावर Video Viral

SA vs BAN : साऊथ आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर बांग्लादेशच्या महिला खेळाडूंचे कोसळले रडू! सोशल मिडियावर Video Viral

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Vivo TWS 5: हलके, दमदार आणि स्टायलिश… 48 तासांचा बॅटरी बॅकअप आणि सुपर साउंड क्वालिटीसह Vivo चे नवीन इअरबड्स लाँच

Vivo TWS 5: हलके, दमदार आणि स्टायलिश… 48 तासांचा बॅटरी बॅकअप आणि सुपर साउंड क्वालिटीसह Vivo चे नवीन इअरबड्स लाँच

Influenza in Malaysia: जगावर पुन्हा नव्या संकटाचे सावट; जपाननंतर मलेशियात ६००० इन्फ्लूएंझाची प्रकरणे, कोरोना नियमावली जारी

Influenza in Malaysia: जगावर पुन्हा नव्या संकटाचे सावट; जपाननंतर मलेशियात ६००० इन्फ्लूएंझाची प्रकरणे, कोरोना नियमावली जारी

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Chhagan Bhujbal: मी महाजन,भुसेंसारखं ट्रम्पपर्यंत जाऊ शकत नाही

Chhagan Bhujbal: मी महाजन,भुसेंसारखं ट्रम्पपर्यंत जाऊ शकत नाही

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.