राज्यानुसार विचार करता, जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक ३३ शौर्य पदके मिळाली आहेत. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना ३१, उत्तर प्रदेश पोलिसांना १८ आणि दिल्ली पोलिसांना १४ पदके मिळाली आहेत
Gajar Pak Recipe : हिवाळ्यात गाजर फार स्वस्त होतात. २६ जानेवारीचा दिवशी तुम्हालाही घरी जर काही खास बनवायचं असेल तर गाजर पाक हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या भव्य संचलनात ‘कोकण पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्ररथ सादर केला आहे. या चित्ररथातून कोकणचा निसर्ग, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक पर्यटनाचा संगम उलगडला जाणार.
सोशल मीडियावर एक मनाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी भारतीय जवानांचा हाय जोश पाहायला मिळाला आहे. कडाक्याच्या थंडीत अन् बोचऱ्या पावसातही जवानांनी संचालन सराव सुरुच ठेवले आहे.
महिलेने सुरुवातीला परदेशी दूतावासाची प्रतिनिधी असल्याचा दावा केला होता, परंतु ती कोणत्याही दूतावासाचे नाव सांगू शकली नाही किंवा वाहनाशी संबंधित कोणतेही वैध राजनैतिक किंवा मालकीचे कागदपत्रे सादर करू शकली नाही.
२६ जानेवारी हा केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर भारतीय नागरिक म्हणून आपली खरी ताकद ओळखून देणारा दिवस आहे. संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत, मात्र अनेकांना त्यांची…
२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि त्यामागील मूल्ये समजून घेण्याची संधी आहे. मुलांना लहानपणापासून तिरंग्याचा योग्य सन्मान कसा करायचा हे शिकवणे…
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीसोबतच सुरक्षा देखील अधिक मजबूत केली जात आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनी पोलीस स्मार्ट ग्लासेसचा वापर करणार आहेत, ज्यामुळे सुरक्षा आणखी वाढणार आहे.
२६ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून, यंदाच्या परेडमध्ये कलात्मक चित्ररथ विशेष आकर्षण ठरणार आहेत.
कुलदीपने दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानमधील बांगलादेशी अतिरेक्यांशी कट रचला होता. नुकत्याच लुधियाना येथून अटक केलेल्या दोन खलिस्तानी दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान कुलदीपचे नाव समोर आले.
लोकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे ते संविधानाला पूर्ण झालेली वर्षे मोजतात. मात्र, प्रजासत्ताक दिनाची गणना ही 'घटना-आधारित' (Event-based) असते.
९+ टॉप स्ट्रीमिंग अॅप्स, ६००+ लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि एक विशाल ऑन-डिमांड लायब्ररी एकत्र करून, Airtel IPTV तुमचे उत्सव पाहत अधिक रोमांचक आणि पूर्वीपेक्षा चांगले बनवते.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने १०,००० विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. यंदा व्हीआयपी संस्कृती संपवून गॅलरींना नद्यांची नावे दिली आहेत. वाचा या ऐतिहासिक सोहळ्याची वैशिष्ट्ये
Republic Day Parade 2026: प्रजासत्ताक दिन २०२६ च्या फुल ड्रेस रिहर्सलसाठी मोफत पासेस १५ आणि १६ जानेवारीला उपलब्ध होतील. २३ जानेवारीला होणारी ही रिहर्सल कशी पाहायची आणि तिकीट बुकिंग कसे…
Amazon Great Republic Day Sale 2026: तयार आहात ना! येत्या काहीच दिवसांत अॅनेझॉनवर ग्रेन रिपब्लिक डे सेल सुरु होणार आहे. याची तारीख देखील कंपनीने जाहीर केली आहे. या सेलमध्ये कोणत्या…
दरवर्षी दिल्लीतील कर्तव्य पथावर भव्य प्रजासत्ताक दिन परेड आयोजित केली जाते. 26 ते 29 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांसाठी तिकिट विक्री 5 ते 14 जानेवारीदरम्यान उपलब्ध आहे.
Republic Day 2026 Online Ticket Booking: तुम्हाला देखील 26 जानेवारी 2026 रोजी दिल्लीमध्ये आयोजित केला जाणारा कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची इच्छा आहे? तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या तिकीट बुक करू शकता.
येणाऱ्या प्रजासत्ताक दिनापासून शाळांमध्ये कार्यक्रम साजरा करण्याच्या पद्धतीत बदल करून एकत्रित शारीरिक कवायती घेण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे.